अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
सातारा : अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातार्यातील उपनगरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले असून याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. दि. 12 नोव्हेबर पासून मुलगी बेपत्ता झाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.