पाचवड, ता. वाई येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : पाचवड, ता. वाई येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.१९ जुलै रोजी २.३० वाजण्याच्या सुमारास पाचवड येथील राहत्या घरातून एका अल्पवयीन मुलीचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची तक्रार तिच्या पालकांनी भुईंज पोलीस ठाण्यात दिली आहे. अज्ञात इसमावर गुन्हा दाखल झाला आहे.