Satara

esahas.com

'ती' चा लढा माणुसकीच्या समान तत्वासाठीच...

महिलांवर जेव्हा - जेव्हा अन्याय झाला तेव्हा- तेव्हा महिलांनी आपल्या न्याय हक्कांसाठी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येते. महिला त्यामुळे संघटीत होऊ लागल्या. म्हणून संपूर्ण जगाने ८ मार्च हा दिवस "जागतिक महिला दिवस" म्हणून पाळला आहे.

esahas.com

आर्थिक फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा

ऊसतोड कामगार देतो, असे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एकावर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांवर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

अखेर समीर कच्छीला लागला मोक्का

समीर कच्छीसह 46 जणांवरील मोक्का कारवाईला मंजुरी मिळाली आहे. कच्छीवर कारवाई करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने सरदार (सागर) भोगावकर यांनी मागील दोन वर्षापासून पाठपुरावा केला होता.

esahas.com

खा. उदयनराजे यांच्या छायाचित्राचा कोणताही तणाव नाही

खासदार उदयनराजे भोसले यांचे पोवई नाक्यावरील उदयनराजे यांच्या इमारतीच्या भिंतीवर राजे समर्थकांना चित्र रेखाटायचे होते. पोवई नाक्यावरील ही इमारत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानाला अगदीच खेटून आहे. चित्र काढायच्या प्रक्रियेला शंभूराज देसाई यांचे चिरंजीव यशराज यांनी हरकत घेतली होती.

esahas.com

युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

जन्मापूर्वीच अर्भकाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

जन्मापूर्वीच अर्भकाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी दोघांवर ढेबेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

पित्यास दगडाने मारहाण केल्याप्रकरणी मुलावर गुन्हा

पित्यास दगडाने मारहाण केल्याप्रकरणी मुलावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

आर्थिक फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा

आर्थिक फसवणूक प्रकरणी एकावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com

हॉस्पिटलमधील बॅटर्‍या चोरल्या प्रकरणी सहाजणांना अटक

फलटण शहरातील एका हॉस्पिटलमधील बॅटर्‍या चोरल्या प्रकरणी सहाजणांना पकडण्यात फलटण शहर पोलिसांना यश आले आहे. चोरट्यांकडून 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.