Satara

esahas.com

पोवई नाक्यावरील 'राजधानी सातारा' सेल्फी पॉईंटचे मंगळवारी लोकार्पण

प्रत्येक शहराची एक खास ओळख असते. सातारा शहर हे तर ऐतिहासिक शहर असून पोवई नाका हे सातारा शहराचे महत्वाचे ठिकाण मानले जाते. याच पोवई नाक्यावर आठ रस्ते एकत्र येतात. कराड, कोरेगाव, माण, फलटण, खंडाळा, वाई, महाबळेश्वर तालुक्यातून याच ठिकाणी प्रथम प्रवेश होतो.

esahas.com

जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा-फलटण राजघराण्यांमध्ये साखरपेरणी

राज्यसभेचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले कधी काय करतील, याचा नेम नसतो. त्याचाच प्रत्यय आज फलटणकरांना आला. सातारच्या राजकारणात एकमेकांचे जानी दुश्मन म्हणून ओळखले जाणारे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या निवासस्थानी जात खा. उदयनराजेंनी जिल्हावासीयांना पुन्हा एकदा जोर का झटका धीरे से दिया.

esahas.com

‘दादा’ज चायनीज चा भव्य शुभारंभ

म्हसवड येथील पुळकोटी रस्त्यावर भोरे व्यापार संकुल येथे खवैय्यांसाठी दादाज् चायनीज या हॉटेलचा शुभारंभ इंजि.सुनील पोरे यांच्या हस्ते पूजन करून व श्रीफळ वाढवून तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.

esahas.com

राज्य परिवहन महामंडळ कर्मचार्‍यांच्या आंदोलनास मनसेचा जाहीर पाठिंबा

राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी सातारा आगारात कर्मचार्‍यांनी बंद पाळला आहे. या आंदोलनास महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातारा जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांनी जाहीर पाठिंबा दिला असून त्यांच्या या पाठिंब्याने आंदोलकांमध्ये नवचेतना निर्माण झाली आहे.

esahas.com

मॅगझिनसह गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यास कराडात अटक

कराड येथील बुधवार पेठ, नगरपालिका चौक परिसरात बेकायदा व बिगरपरवाना गावठी बनावटीचे पिस्तूल मॅगझिनसह बाळगणाऱ्यास शहर पोलिसांनी अटक करुन गजाआड केले. शनिवारी ६ रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली.

esahas.com

युवकाची गळफास घेवून आत्महत्या

सदाशिवगड, वनवासमाची ता. कराड येथील युवकाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. रविवारी ७ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

esahas.com

म्हैस चोरीप्रकरणी एकास अटक

आसू, ता. फलटण परिसरातील मळशी नावाच्या शिवारातील म्हैस चोरल्या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी एकास अटक करून सुमारे 3 लाख 90 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

esahas.com

कारखानदारांना आंदोलनाशिवाय दुसरी भाषा कळत नाही

ऊसाला एफआरपी अधिक सहाशे रुपये दर मिळाला पहिले, या मागणीसाठी आम्ही संघर्ष यात्रा काढून सहकारमंत्र्यांच्या दारात ठिय्या आंदोलन करणार होतो. परंतु, प्रशासनाने आमची कोंडी करून रोखून धरले. मात्र, आम्ही कराडमध्ये कुठेही बसलो, तरीही सहकारमंत्र्यांच्या दारातच ठिय्या दिल्यासारखा आहे.

esahas.com

कराड सोसायटी मतदारसंघातील संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्नशील

जिल्हा बँक निवडणुकीत कराड सोसायटी गटातून दोन अर्ज असल्याने संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु, याठिकाणी समविचारी उमेदवारांमधील संघर्ष टाळण्यासाठी मी मनापासून प्रयत्न केलेले आहेत. त्यासाठी सहकारातील दिग्गज समजल्या जाणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांनाही भेटून त्यांच्याशी याविषयावर चर्चाही केली आहे.

esahas.com

कराडात महामार्ग जाम : पुण्या-मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांची कोंडी

शहरातून जाणाऱ्या पुणे-बेंगलोर आशियायी महामार्गावर रविवारी ७ रोजी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर पुण्या-मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांची त्यामुळे चांगलीच दैना उडाल्याचे चित्र दिसून आले.