maharashtra

‘दादा’ज चायनीज चा भव्य शुभारंभ


Grand launch of ‘Dada’s Chinese’
म्हसवड येथील पुळकोटी रस्त्यावर भोरे व्यापार संकुल येथे खवैय्यांसाठी दादाज् चायनीज या हॉटेलचा शुभारंभ इंजि.सुनील पोरे यांच्या हस्ते पूजन करून व श्रीफळ वाढवून तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.

म्हसवड : म्हसवड येथील पुळकोटी रस्त्यावर भोरे व्यापार संकुल येथे खवैय्यांसाठी दादाज् चायनीज या हॉटेलचा शुभारंभ इंजि.सुनील पोरे यांच्या हस्ते पूजन करून व श्रीफळ वाढवून तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.
म्हसवड येथे पुळकोटी रस्त्यावर भोरे व्यापार संकुल येथे चोखंदळ खवैय्यांसाठी दादाज् चायनीज या नावाने खासबागेतील दादा खासबागे या तरूणाने ‘दादा’ज चायनीज हे हॉटेल सुरू करून तरुणाई पुढे एक चांगला आदर्श निर्माण केला व परिसरातील खवैय्यांची सोय केली आहे.
या हॉटेलचा शुभारंभ श्री सिद्धनाथ मंदिर सालकरी, मठाधिपती, इंजि.सुनील पोरे यांच्या हस्ते पूजन करून व श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी युवराज सुर्यवंशी, कैलास भोरे, राहूल मंगरूळे, किरण कलढोणे, सचिन लोखंडे, प्रदीप तावरे, दत्ता डावकरे, दत्ता शिंदे, गणेश घोडके, सोमनाथ केवटे, नाना खासबागे यांच्यासह खासबागेतील महिला व नागरिक उपस्थित होते. स्वागत राहूल खासबागे यांनी केले.