maharashtra

युवकाची गळफास घेवून आत्महत्या


Suicide by strangulation of a youth
सदाशिवगड, वनवासमाची ता. कराड येथील युवकाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. रविवारी ७ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

कराड : सदाशिवगड, वनवासमाची ता. कराड येथील युवकाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. रविवारी ७ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
अनिकेत भीमराव माने (वय २५) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत सोमनाथ सुभाष माने (वय ३३) यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.