येथील रविवार पेठेतील अजय घाडगे उर्फ पांडा याच्यावर सातारा शहर पोलिसांनी कारवाई करीत 5 हजार 920 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
येथील न्यायालय व बापूजी साळुंखे पुतळा परिसरातील देहविक्री करणाऱ्या महिलांच्या वस्तीला शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीत १४ घरे जळून खाक झाली होती. या जळीत घरांचे महसुल विभागाच्या वतीने पंचनामे करण्यात आले. यामध्ये यात 14 घरांतील संसारोपयोगी साहीत्य, कपडे, रोख रक्कम व दागिने असे एकुण साडे चौदा लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.
पाणी व्यवस्थापन, बायोगॅस, सौर ऊर्जा, इतिहासकालीन पाण्याचे स्त्रोत यांचे संरक्षण व संवर्धन, सांडपाणी व्यवस्थापन,पर्यावरण प्रेमी पर्यटन या उपक्रमाबाबत ग्रामीण भाग केंद्र मानून शाश्वत आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या असल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांची जोपासना करणारी ही बँक असून बँकिंग कामकाजाबरोबर सामाजिक बांधिलकीही जपत आहे. याचाच एक भाग म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व दि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज, यांच्या सयुंक्त विद्यमाने रविवार दि. २० फेब्रुवारी रोजी ग्लोबल वॉर्मिंग-ग्लोबल वॉर्निंग परिसंवादाचे आयोजन केले होते.
राज्य सरकारने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविल्यानंतर देगावच्या माळावर प्रथमच बैलगाडा शर्यतींचा थरार जोरकसपणे रंगला. खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्पर्धेमध्ये हातात कासरा डोक्यात मुंडासं अशा खास पेहरावात उदयनराजे यांची बैलगाडीतून एन्ट्री झाल्यानंतर देगावच्या माळावर एकच जल्लोष झाला. या स्पर्धेसाठी सुमारे दहा हजाराहून अधिक लोक जमा झाले होते.
मित्रांनो असा एक उपाय पाहणार आहोत. याचा वापर करून आपण अनेक रोग दूर होतील यांचे मिश्रण आहे ते रोज सकाळी उपाशीपोटी एक चमचा घ्यायचा आहे व त्यामध्ये एक ग्लास कोमट पाणी घ्यायचा आहे तुमच्या गुडघेदुखी सांधेदुखी पाठदुखी त्याचप्रमाणे बर्याच पुरुषांना स्त्रियांना त्यांच्या जीवनात क्षमता कमी असल्याने कमजोरी असल्यामुळे समाधान नसते आणि एकमेकांचे परिणामी भांडण होतात या सर्व समस्यातून मुक्त व्हायचे असेल तर तुम्हाला नवीन चैतन्य प्रदान करणारा घरगुती साधा सोपा उपाय सांगणार आहोत.
मित्रांनो, आज आपण असा एक उपाय पाहणार आहोत कि, ज्यामुळे तुमच्या शरीरातील 72000 नसा मोकळ्या होतील कोणतीही नस दबलेली असेल तर या उपायाने एक दिवसात मोकळी होईल. तसेच फ्रोजन शोल्डर व्हेरिकोज व्हेन्स हाता-पायाला मुंग्या येण, गुडघेदुखी, हाता पायाला मुंग्या येत असतील, सांधेदुखीचा त्रास, सांध्यामध्ये कट कट आवाज येण, पोट दुखी अशा बर्याच शारीरिक समस्यांपासून सुटका होईल.
येथील बसस्थानका समोर असलेल्या भाजी मंडईतून ३५ हजार रुपयांचा मोबाइल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा जिल्ह्यातून हद्दपार केले असतानाही येथील सदरबझार परिसरात असणाऱ्या लक्ष्मी टेकडी येथे आढळून आल्याने एकावर आदेशाचे उल्लंघन केल्यासह महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
येथील वाढे फाटा परिसरात पोलिसांनी जुगार अड्डयावर छापा टाकून ११ हजार ७९५ रुपये रोख रक्कम जुगाराचे साहित्य व चार मोबाईल हस्तगत केले.