येथील बसस्थानका समोर असलेल्या भाजी मंडईतून ३५ हजार रुपयांचा मोबाइल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : येथील बसस्थानका समोर असलेल्या भाजी मंडईतून ३५ हजार रुपयांचा मोबाइल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १३ रोजी ९.१६ वाजण्याच्या सुमारास सातारा येथील बसस्थानक हजारा समोर असलेल्या भाजी मंडईतून ३५ हजार रुपयांचा मोबाइल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची तक्रार सचिन बाळासाहेब अवघडे, रा. श्रीराम सोसायटी, कोडोली, ता. सातारा यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


