Satara

esahas.com

अपघातात जखमी झालेल्या एकाचा मृत्यू

अपघातात जखमी झालेल्या एकाचा पुणे येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली.

esahas.com

जिल्ह्यात बेशुद्ध पडून दोघांचा मृत्यू

चक्कर येऊन बेशुद्ध पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना खडकी, ता. माण येथे घडली. दरम्यान सातारा येथील पोलीस लाईन येथेही अशीच एक घटना घडली.

esahas.com

सातारा जिल्ह्यातील चार टोळ्यातील तेवीस जण तडीपार

कराड, सातारा, उंब्रज व पाटण या चार ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या चार टोळ्यांमधील तब्बल 23 जणांना तडीपार करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिला आहे. संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी घेतलेला हा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय मानला जात आहे.

esahas.com

किसनवीर सहकारी साखर कारखाना निवडणुकीतुन स्वाभिमानाने स्वाभिमानीची माघार : राजु शेळके

अपेक्षित प्रतिसाद, सहकार्य, चांगला विश्वासू सहकारी गट मिळाला नसल्याने किसनवीर सहकारी साखर कारखाना निवडणुकीतुन स्वाभिमानाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माघार घेतली असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजु शेळके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

esahas.com

बैलगाडी शर्यतीच्या परवानगीसाठी रूपये पन्नास हजार इतक्या प्रतिभूती ठेवीसह अर्ज शर्यतीच्या 15 दिवस आधी करावा : उपविभागीय अधिकारी रिचर्ड यानथन

सातारा : कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय यांच्याकडील अधिसूचनेनुसार बैलगाडी शर्यतीचे आयोजन करू इच्छिणाऱ्या आयोजकांनी बैलगाडी शर्यत आयोजित करण्याच्या किमान 15 दिवस आधी अनुसूची अ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या नमुन्यामध्ये तसेच प्रत्येक बैलगाडी शर्यतीकरीता बॅक हमीच्या स्वरूपात किंवा मुदत ठेव पावतीच्या स्वरूपात रूपये पन्नास हजार इतक्या प्à...

esahas.com

मातीच्या मडक्यातील पाण्याने Acidity पासून मिळतो आराम; पहा काय आहे सत्य?

जाणून घेऊया उन्हाळ्यात मडक्याच्या पाण्याचे होणारे फायदे.

esahas.com

मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा

बेदरकारपणे ट्रक चालवून चाळीस वर्ष इसमाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी ट्रक चालकावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवून बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृताचा मावसभाऊ संदीप हरी बागल राहणार सोलापूर यांनी बोरगाव पोलीस ठाण्यांमध्ये फिर्याद दिली आहे.

esahas.com

जुगार अड्ड्यावरील दोन वेगवेगळ्या कारवाईत एक हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

सातारा तालुका पोलिसांनी वडूथ आणि आरळे येथे दोन वेगवेगळ्या जुगार अड्ड्यावर कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमध्ये अकराशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

esahas.com

कोडोली येथून दुचाकीची चोरी

कोडोली तालुका सातारा येथील गुलमोहर मंगल कार्यालयाच्या परिसरात एमआययडिसी रोडवर अज्ञात चोरट्याने पंधरा हजार रुपये किमतीची बजाज डिस्कवर मोटर सायकल चोरून नेल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

रेल्वेची धडक लागल्याने एकाचा मृत्यू

रेल्वे रूळ ओलांडत असताना रेल्वेची धडक बसून 43 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 18 एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजता देऊर कोरेगाव च्या हद्दीत बिचुकले पुलावर घडली.