Satara

esahas.com

कामकाजात सुधारणा करा, अन्यथा जनावरे टेबलाला बांधू : प्रताप जाधव

गेले पाच ते सहा महिने झाले पुसेगाव मधील पशुवैद्यकीय दवाखान्याचा कारभार भोंगळ चालू असून वैद्यकीय अधिकारी कधीही दवाखान्यात उपलब्ध नसतात. बाहेरगावावरून येणार्‍या शेतकर्‍यांच्या जनावरांना कोणतीही सुविधा मिळत नाही. मिळाल्यास वैद्यकीय विभागाकडून त्याच लागणारे औषध सुद्धा या दवाखान्यात उपलब्ध नसतात.

esahas.com

जिल्हा परिषदेत आता सेल्फी पॉईंट ठरत आहे नविन आकर्षणाचे ठिकाण

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयामार्फत जिल्हा परिषदेत उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटचे व ध्वज विक्री केंद्राचे उद्घाटन मुख्य अधिकारी अधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते जिल्हा परिषदेमध्ये करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

esahas.com

महिलेच्या डोक्यात कोयत्याने वार करुन आरोपीची आत्महत्या

मद्यधुंद अवस्थेत गावातीलच एका महिलेच्या डोक्यात कोयत्याने वार करुन त्यानंतर आरोपीने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्त्या केल्याची घटना पानस करहर गावात घडली आहे. या गुन्ह्याची नोंद कुडाळ पोलीस दूरक्षेत्रात झाली आहे.

esahas.com

खंडणी मागितल्या प्रकरणी एकावर गुन्हा

सातारा बसस्थानकाबाहेर राखी पौर्णिमेनिमित्त लावलेल्या स्टॉल चालकांनी 3 हजार रुपयांप्रमाणे खंडणी द्यायची, अन्यथा अ‍ॅट्रॉसिटीच्या केसमध्ये अडकवेन, अशी धमकी दिल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, संशयिताने साहित्याची तोडफोड करत राडा घातल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

esahas.com

अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा

अपघातात जखमी केल्याप्रकरणी अज्ञात दुचाकी चालकावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

लॅपटॉपसह रोख रकमेची चोरी

गोखळी, तालुका फलटण येथील एका महिला डॉक्टरच्या क्लिनिक मधील लॅपटॉप आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

esahas.com

उंब्रज येथे पन्नास हजारांची घरफोडी

चरेगाव, तालुका कराड गावच्या हद्दीत अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे 50 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली असल्याची फिर्याद उंब्रज पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

esahas.com

एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

एकास मारहाण केल्याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

सुमारे 45 हजारांचा मुद्देमाल घेऊन कामगार पसार

सुमारे 45 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन कामगार पसार झाल्याची तक्रार वाठार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

esahas.com

वीज चोरी प्रकरणी एकावर गुन्हा

वीज चोरी प्रकरणी एकावर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.