Satara

esahas.com

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर वाई पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com

एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

विषारी औषध प्राशन केलेल्या एकाचा मृत्यू

विषारी औषध प्राशन केलेल्या एकाचा मृत्यू झाल्याची नोंद कोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

esahas.com

हाताची नस कापून विषारी औषध प्राशन केलेल्या युवतीचा मृत्यू

हाताची नस कापून विषारी औषध प्राशन केल्याने लोणंद, ता. खंडाळा येथील एका युवतीचा मृत्यू झाल्याची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात झाली आहे.

esahas.com

राहत्या घरातून युवती बेपत्ता

राहत्या घरातून युवती बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

esahas.com

दुचाकीची चोरी

रहिमतपुर, ता. कोरेगाव येथून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार रहिमतपुर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

महिलांनी क्रांतीनारी सावित्रीदेवी फुले यांच्या कार्याचा वसा, वारसा जपावा : भानुदास माळी

सावित्रीदेवी फुले यांच्या उत्तुंग व उदात्त लोककार्यास वंदन करताना फक्त त्यांचे प्रतिमापूजन करून उपयोग नाही तर त्यांच्या कार्याला अनुकूल अस आचरण ठेवत महिलांनी त्यांच्या कार्याचा वसा, वारसा जपावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी केले.

esahas.com

सातारा जिल्ह्यातील वीज वितरण चे 2700 कर्मचारी संपावर

नागरिकांनी वीज पुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा अखंडीत ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर 24 तास राहणार आहे. काही तक्रारी किंवा शंका असल्यास महावितरणच्या टोल फ्री क्रमांक वर संपर्क साधावा, असे आवाहन सातारा वीज वितरण विभागाची अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड यांनी केले आहे.

esahas.com

साताऱ्यात महिलांची सावित्री बाईक रॅली

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 192 व्या जयंतीनिमित्त सातारा शहरातून सावित्री बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत एकूण 82 महिला दुचाकीस्वारांनी सहभाग नोंदवला.