अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर वाई पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर वाई पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अल्पवयीन मुलीवर 2021 ते 12 डिसेंबर अखेर अत्याचार केल्याप्रकरणी समीर सलीम पटेल वय 26 राहणार कडेगाव, तालुका वाई याच्यावर वाई पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास वाईच्या पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर शितल जानवे खराडे या करीत आहेत.