रहिमतपुर, ता. कोरेगाव येथून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार रहिमतपुर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : रहिमतपुर, ता. कोरेगाव येथून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार रहिमतपुर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २९ डिसेंबर २०२२ रोजी १० वाजण्याच्या सुमारास रहिमतपुर गावच्या हद्दीत दाजीबा हॉटेल बार समोरून दुचाकी क्रमांक एम.एच.११ सीएल ४५४५ अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार उत्कर्ष शेखर मोरे, रा. भैरोबा गल्ली, रहिमतपुर यांनी रहिमतपूर पोलीस ठाण्यात दिली.


