maharashtra

विषारी औषध प्राशन केलेल्या एकाचा मृत्यू


विषारी औषध प्राशन केलेल्या एकाचा मृत्यू झाल्याची नोंद कोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सातारा : विषारी औषध प्राशन केलेल्या एकाचा मृत्यू झाल्याची नोंद कोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बाळू जगन गोलवाड वय 35 राहणार कोरेगाव तालुका कोरेगाव यांनी विषारी औषध प्राशन केल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद कोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक धनावडे करीत आहेत.