deathofonewhoingestedpoison

esahas.com

विषारी औषध प्राशन केलेल्या एकाचा मृत्यू

विषारी औषध प्राशन केलेल्या एकाचा मृत्यू झाल्याची नोंद कोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

esahas.com

विषारी औषध प्राशन केलेल्या एकाचा मृत्यू

विषारी औषध प्राशन केलेल्या सुर्यवंशीवाडी, ता. पाटण येथील एकाचा कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला.