Khatav

esahas.com

दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा

हलगर्जीपणे कार चालून दुचाकीला धडक देऊन एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालक सर्फराज इक्बाल शेख राहणार सावनेर गोडोली याच्यावर औंध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com

आर्थिक फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा

आर्थिक फसवणूक प्रकरणी एकावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com

कसबा पेठ येथील महाविकास आघाडीच्या विजयाने वडूज नगरीत कॉंग्रेसचा जल्लोष

कसबा पेठे मध्ये भाजपच्या पॉवर बँकेने महाविकास आघाडीचा विजय खेचून आणलेला आहे. त्यामुळे वडूज नगरीत फटाक्यांची आतषबाजी करुन कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

esahas.com

मावस बहिणीचा खून करुन भावाने स्वत:लाही संपवलं

भावानेच मावस बहिणीचा खून करुन स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वांझोळी येथे या खूनाच्या घटनेने एकच खळबळ उडाली.

esahas.com

तोतया पोलीस अधिकाऱ्याची वडूज पोलिसांनी उतरवली वर्दी

वडूज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गेल्या दहा दिवसांपासून वावरणाऱ्या तोतया पोलिसाला वडूज पोलिसांनी शिताफीने पकडले असून त्याची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे.

esahas.com

पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची सुमारे तीन लाखांची फसवणूक

पोलीस असल्याची बतावणी करून अज्ञात भामट्याने वृद्धाची सुमारे तीन लाखांची फसवणूक केली असल्याची तक्रार वडूज पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

esahas.com

अंमली पदार्थांची शेती केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

अंमली पदार्थांची शेती केल्याप्रकरणी तिघांवर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

खटाव तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी अविनाश कदम

जेष्ठ पत्रकार प्रा. दिलीप पुस्तके आणि पांडुरंग तारळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वानुमते निवडण्यात आलेली  खटाव तालुका मराठी पत्रकार परिषद संघाची कार्यकारिणी शनिवारी जाहीर करण्यात आली.

esahas.com

महिलेच्या विनयभंगासह मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

महिलेच्या विनयभंगासह मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com

पोलीस असल्याचे भासवून 97 हजारांना गंडा

पोलीस असल्याचे भासवून एकाने 97 हजारांना गंडा घातल्याची फिर्याद पुसेगाव पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.