महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

खोडद येथे बेकायदा गोवा बनावटीची विदेशी दारु जप्त

खोडद, ता. सातारा गावच्या हद्दीत पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर बेकायदा गोवा बनावटीची विदेशी दारुची वाहतूक करणारा आयशर ट्रक पकडण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला यश आले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 53 लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

लिफ्टचा बहाणा करुन दुचाकी चालकाला लुटणार्‍या दोघांना अटक

येथील औद्योगिक वसाहत परिसरात दुचाकी चालकाला लिफ्ट मागण्याचा बहाणा करुन, त्याला मारहाण करुन त्याच्याकडील रोख रक्कम, मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेवून त्याला कॅनॉलमध्ये ढकलून पळून गेलेल्या दोघांना अटक करण्यात सातारा शहर पोलिसांना यश आले आहे.

esahas.com
महाराष्ट्र

कोल्हापूरच्या अवनी संस्थेची साताऱ्यात रॅली

कोल्हापूर येथील अवनी संस्थेच्या वतीने बाल कामगार प्रथा विरोधी दिन व सामाजिक न्याय दिनानिमित्त साताऱ्यात राजवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय या दरम्यान रॅली काढण्यात आली.

esahas.com
महाराष्ट्र

अंध, दिव्यांगांच्या उन्नतीसाठी डोळस व्यक्तींनी पुढे यावे

लोकांना हेवा वाटावा, असे कार्य दिव्यांगांच्या हातून होत आहे. या बांधवांनी आपल्या अंगभूत कलागुणांमुळे वेगळी उंची गाठली आहे. त्यांना न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. समाजातील डोळस व्यक्तींनीही यासाठी पुढे यावे, असे आवाहन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.

esahas.com
महाराष्ट्र

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पी.ओ.पी.) मुर्ती बनविणे व विक्री करण्यास मनाई

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पी.ओ.पी (प्लास्टर ऑफ पॅरिस) पासून बनविण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या मूर्ती उत्पादन, वितरण व विक्री रोखण्यासाठी पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 मधील तरतुदीनुसार प्रतिबंध करण्यात येत असल्याबाबत जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

झेडपी च्या प्रभाग रचनेवर शंभर हरकती दाखल

सातारा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरु आहे. गट, गणांच्या कच्च्या प्रभाग रचनेचर हरकती, आक्षेपांवर सुनावणी होऊन ३३ ठिकाणी अंशत: बदल करुन पुन्हा अंतिम प्रभाग रचना तयार करण्यात आली. ही अंतिम प्रभाग रचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी प्रसिध्द केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात ७३ गट व १४६ गण असणार आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

खासदार उदयनराजे भोसले यांची कार्यकर्त्यांसमवेत 'भिरकीट'

खासदार उदयनराजे भोसले हे त्यांच्या अफलातून कार्यशैलीमुळे सातत्याने चर्चेत असतात. काही दिवसापूर्वी भाजपच्या आमदारांना धमकी देणाऱ्यांना माझ्यावर सोपवा मी बघून घेतो, असा शब्द उदयनराजे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला होता. या चर्चेत असलेले उदयनराजे येथील सेव्हन स्टार चित्रपटगृहात भिरकिट चित्रपट पाहण्यासाठी तीनशे कार्यकर्त्यांसह उपस्थित झाले.

esahas.com
महाराष्ट्र

राज्यमंत्र्यांना दुर्दैवाने आपले अधिकार वाढवून मिळाले नाहीत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्रिमंडळातील राज्यमंत्र्यांना अनेक पदे दिली. मात्र त्या पदांचे जे वाढीव अधिकार होते ते आम्हाला दुर्दैवाने मिळाले नाहीत. त्यामुळे सभेचे कामकाज चालवणे आणि विकास कामांच्या प्रस्तावाची शिफारस करणे इतकेच नामधारी काम आमच्या हातात उरले होते, अशी खंत बंडखोर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी थेट गुवाहाटी येथून व्यक्त केली.

esahas.com
महाराष्ट्र

पत्नीला आणि सासर्‍याला मारहाण करणार्‍या जावयावर गुन्हा

मुलीला मारहाण होत असल्याने सोडवायला गेलेल्या मुलीच्या वडीलांना मारहाण केल्याप्रकरणी जावया विरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

खेड येथे सुमारे लाखाची घरफोडी

खेड ता.सातारा येथे अज्ञात चोरट्याने घराचा कुलुप कडी कोयंडा तोडून घरातून सुमारे 1 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले.