महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

घटस्फोट न घेता जकातवाडी येथे दुसरा विवाह करणार्‍यावर गुन्हा

खेड, ता. सातारा येथील पत्नीला घटस्फोट न देता जकातवाडी, ता. सातारा येथे दुसरा विवाह करणार्‍या पतीवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, तक्रारीमध्ये पत्नीने आपला पती शारीरिक व मानसिक छळ करुन मारहाण करीत होता, असे म्हटले आहे.

esahas.com
महाराष्ट्र

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सरडे येथील दोघांवर गुन्हा

सरडे, ता. फलटण येथील ग्रामपंचायत कर्मचार्‍याला मारहाण करुन शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी तेथीलच दोघांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

शाहू कला मंदिर ठेक्याने देण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदील

सातारा पालिकेच्या मंगळवारी झालेल्या प्रशासकीय सेवेत शाहू कलामंदिर ठेक्याने चालवण्याच्या विषयाला हिरवा कंदील देण्यात आला. तब्बल दोन तास चाललेल्या या सभेमध्ये 182 विषयांना मंजुरी देण्यात आली. याशिवाय घंटागाडीचा ठेका नवीन ठेकेदाराला देण्यासाठी वार्षिक दर मंजूर करून तो विषय अंतिम करण्यात आला.

esahas.com
महाराष्ट्र

उलटे फोटो टांगून व मिरच्यांची धुरी देऊन वडूज मध्ये सेना बंडखोरांचा निषेध

खटाव तालुक्यातील वडूज या ठिकाणी शिवसेनेचा आक्रमक चेहरा असलेले शिवसेना तालुकाप्रमुख शहाजीराजे गोडसे व कट्टर शिवसैनिक युवराज पाटील, बाळासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संतप्त शिवसैनिकांनी मंत्री एकनाथ शिंदे, शुभराज देसाई, आ. महेश शिंदे यांच्या फोटोला उलटे टांगून लाल मिरच्यांची धुरी दिली.

esahas.com
महाराष्ट्र

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठया आनंदाने आणि भक्तीमय वातावरणात मंगळवारी आगमन झाले. पालखीचे साताऱ्यात आगमन होत असताना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना नीरा नदीपात्रात दत्त घाट येथे स्नान घालण्यात आले. नंतर पालखी लोणंदच्या बाजार तळाकडे रवाना झाली.

esahas.com
महाराष्ट्र

विहिरीत पडलेल्या चौसिंग्याला जीवदान

दरे तर्फ परळी, तालुका सातारा येथे संतोष सखाराम जाधव यांच्या मालकीच्या विहिरीत अनावधानाने पडलेल्या चौसिंगा प्रजातीच्या वन्य प्राण्याला सातारा वनविभागाच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले. नंतर या वन्य प्राण्याला पठारावरील नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात आले.

esahas.com
महाराष्ट्र

तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तडीपार गुंडाला अटक

सदर बझार परिसरामध्ये तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तडीपार गुंडाला सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे. विपुल तानाजी नलवडे वय 20 रा. करंजे याला सातारा शहरामधून तडीपार करण्यात आले होते.

esahas.com
महाराष्ट्र

पिरवाडी येथून ७४ हजार रुपयांचे दागिने चोरीस

पिरवाडी, (खेड) ता. सातारा येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या सेफ्टी दरवाजाचे कुलूप तोडून ७४ हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

खडकी येथे घरफोडी; सुमारे 19 हजारांचा ऐवज चोरीस

खडकी, ता. वाई गावच्या हद्दीतून घरफोडी करुन अज्ञात चोरट्याने एक दुचाकी, मोबाईल व एक एलईडी टिव्ही असा एकूण 19 हजारांचा ऐवज चोरुन नेल्याची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

जिल्ह्यातून तीन दुचाकी चोरीस

जिल्ह्यातून तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून अज्ञात चोरट्याने तीन दुचाकी चोरुन नेल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.