maharashtra

पत्नीला आणि सासर्‍याला मारहाण करणार्‍या जावयावर गुन्हा


The crime of beating the wife and father-in-law
मुलीला मारहाण होत असल्याने सोडवायला गेलेल्या मुलीच्या वडीलांना मारहाण केल्याप्रकरणी जावया विरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : मुलीला मारहाण होत असल्याने सोडवायला गेलेल्या मुलीच्या वडीलांना मारहाण केल्याप्रकरणी जावया विरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
भैरु मारुती जाधव (रा.कोडोली) यांनी विजय बाळासो पवार (रा.कोडोली) याच्या विरुध्द तक्रार दिली आहे.