अनेकदा आपल्यासोबत काही अशा व्यक्ती असतात, ज्या मनातून काही गोष्टिंमुळे किंवा प्रसंगांमुळे अडचणीत सापडलेल्या असतात. एखादी गोष्ट मनात ठेवून ते त्या गोष्टीचा फार विचार करतात. परिणामी अनेकदा अशा व्यक्ती डिप्रेशनला बळी पडतात. डिप्रेशनची समस्या उद्भल्यास तीव्र मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो.
लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपण अनेकदा जिमला जाऊन ट्रेडमिलवर धावत असतो. ट्रेडमिल आपल्या शरिराला सुदृढ ठेवण्यास खूप मदत करते. परंतु, या टाळेबंदीमुळे लोकांनी जिमला जाणे बंद केले आहे. त्यामुळे लठ्ठपणाचा धोका वाढला आहे. अशा वेळी जर तुम्ही परत ट्रेडमिलवर धावण्याचा विचार करत असाल, परंतु, असे करताना तुमच्या मनात भीतीही निर्माण होत असेल तर, ती दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत.
अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने नुकतीच आगामी वेबी सीरिजची घोषणा केली. या सीरिजमध्ये अभिनेता शाहीद कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सीरिजचे नाव अद्याप समोर आलेले नाही. राज निदिमोरू आणि कृष्णा डीके हे या थ्रिलर सीरिजची निर्मिती करत आहेत. यापूर्वी राज आणि डीके यांच्या द फॅमिली मॅन’ या सीरिजला जवळजवळ 240 पेक्षा अधिक देशांमध्य लोकप्रियता मिळाली. आता त्यांच्या आगमी सीरिजविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.