Satara

esahas.com

दुचाकी पेटवल्या प्रकरणी एकावर गुन्हा

दुचाकी पेटवल्या प्रकरणी एकावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

नदीपात्रात आढळला बेवारस महिलेचा मृतदेह

शेरे, तालुका कराड गावच्या हद्दीत कृष्णा नदीपात्रात एका बेवारस महिलेचा मृतदेह आढळून आल्याची नोंद कराड तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

esahas.com

जिल्ह्यातील दोन दारु अड्ड्यांवर छापे

सातारा जिल्ह्यात पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणार्‍या दारू अड्डयांवर छापे टाकून 3 हजार 390 रुपयांची दारू हस्तगत केली.

esahas.com

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

सातारा शहर परिसरात एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

कार चालकाला शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केल्याप्रकरणी पिरवाडी (खेड), ता. सातारा येथील तीन जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

सदरबझार परिसरात सुमारे साडेसात लाखांची घरफोडी

येथील सदरबझार परिसरात घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 7 लाख 54 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

नोकरीच्या अमिषाने पाच जणांची 11 लाख रुपयांची फसवणूक

वनविभाग व आरोग्य विभागात नोकरी लावतो, असे अमिष दाखवून सातारा व मुंबई येथील पाच जणांची 11 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राजेश नंदकुमार शिंदे, रा. बोरगाव, ता. सातारा याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

निलंबन रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन

निलंबन रद्द करून प्रलंबित पहिली आश्वासित प्रगती योजना लागू करावी या मागणीसाठी मनोहर कदम यांनी येथील सदरबझार परिसरात असणार्‍या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या बाहेर आंदोलन केले.

esahas.com

सिलेंडरच्या स्फोटात बेकरीचे लाखो रुपयांचे नुकसान

सातारा शहरातील मोळाचा ओढा रस्त्यावरील तामजाईनगर येथील घोरपडे बेकरीज या बेकरीच्या दुकानास सिलेंडरचा स्फोट होवून लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना गुरुवारी 11 च्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही.

esahas.com

अपघातात ट्रक चालक अडकला केबिनमध्ये

पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रात्री उशिरा बॉम्बे रेस्टॉरंट चौकात उड्डाण पुलावर झालेल्या अपघातात ट्रक चालक केबिनमध्येच अडकून राहिले. तब्बल तासभर अडकलेल्या चालकांना बाहेर काढण्यासाठी क्रेन मागवावी लागली. पोलिसांच्या सहकार्याने क्रेनने चालकास बाहेर काढण्यात आले. त्याच्यावर सध्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.