maharashtra

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा


सातारा शहर परिसरात एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : सातारा शहर परिसरात एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 ऑगस्ट रोजी सातारा शहर परिसरात वास्तव्य करणार्‍या एका महिलेला सोन्या संभाजी जाधव रा. सैदापुर, ता. सातारा, अनिल धोंडे रा.मोळाचा ओढा, सातारा यांनी तिला शिवीगाळ, दमदाटी करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याची तक्रार तिने शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.