Satara

esahas.com

डीसीबी बँकेने ग्राहकास दंडासह नुकसानभरपाई देण्याचे जिल्हा ग्राहक आयोगाचे आदेश

ग्राहकाच्या ठेव पावत्यांचा अपहार केल्याप्रकरणी डीसीबी बँकेने ग्राहकास दंडासह नुकसानभरपाई देण्याचे जिल्हा ग्राहक आयोगाने आदेश दिले आहेत.

esahas.com

बावड्याचे सुपूत्र डॉ. सुरेश पवार यांना लाईफ टाईम ऍचिव्हमेंट पुरस्कार

बावडा, ता. खंडाळा या गावचे सुपूत्र तथा ध्येयनिष्ठ शास्त्रज्ञ, ऊस संशोधक आणि उत्तम प्राध्यापक असणार्‍या डॉ. सुरेश मारुती पवार यांना यंदाचा द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असो. तर्फे 2022 चा लाईफ टाईम ऍचिव्हमेंट पुरस्कार राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करुन त्यांना गौरविण्यात आले.

esahas.com

कोवळे ऊन आणि रिमझिमत्या पावसात फिटनेस साठी धावले मॅरेथॉनपटू

कधी कोवळे ऊन, तर कधी रिमझिमता पाऊस अशा कुंद वातावरणात शरीराचा दमसास राखण्यासाठी तब्बल साडेसात हजार स्पर्धक रविवारी सातारा हिल मॅरेथॉनच्या निमित्ताने धावले. यंदाच्या अकराव्या मॅरेथॉन स्पर्धेला देशी आणि परदेशी स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ढोल-ताशांच्या  आणि पारंपारिक वाद्यांच्या गजरात या स्पर्धला पारंपारिक कोंदण लाभले.

esahas.com

खेड येथे 36 हजारांची घरफोडी

खेड येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करून 36 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली आहे.

esahas.com

मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा

एकास मारहाण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

युवती बेपत्ता

राहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची खबर भुईंज पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

esahas.com

डंपरची दुचाकीस धडक; एक ठार, दोन जखमी

वाई-पाचगणी रस्त्यावर गांधी पेट्रोल पंपाजवळ डंपरने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जेष्ठ नागरिक जागीच ठार झाले, तर त्यांची दोन नातवंडे गंभीर जखमी झाली. शनिवारी दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला.

esahas.com

महिला शिक्षिकांमध्ये शाळेतच मारामारी : दोन्ही शिक्षिका निलंबित

मागील आठवड्यात भरतगाव (ता सातारा) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दोन महिला शिक्षिकांमध्ये मारामारी झाली होती. दोन्ही महिला शिक्षकांनी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारीही दाखल केल्या आहेत. या दोन्ही शिक्षिकांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी निलंबन केले आहे.

esahas.com

गोवा-निजामुद्दिन एक्स्प्रेसच्या धडकेत लोणंद येथे तरूण ठार

मिरज-पुणे रेल्वे मार्गावर लोणंद रेल्वे स्टेशन नजीक असलेल्या फलटण रेल्वे पुलाखाली रेल्वेच्या धडकेत तरडगाव येथील एका युवकाचा मृत्यु झाला.

esahas.com

खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी संवाद यात्रेत जाणून घेतल्या लोकांच्या अडचणी

संवाद यात्रेच्या निमित्ताने फलटण तालुक्यातील लोकांच्या समस्या, अडचणी व त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर व भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांनी फलटण तालुक्यातील पंचायत समिती गण निहाय दौऱ्याच्या निमित्ताने राजुरी येथे आयोजित कार्यक्रमात लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या.