Satara

esahas.com

.कर्तव्यदक्ष अधिकारी आरटीओ विनोद वैजनाथ चव्हाण यांची गट अ संवर्गात पदोनत्तीने बदली

कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर ख्याती असलेले श्री.विनोद वैजनाथ चव्हाण, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा यांची प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट अ या संवर्गात पदोन्नती झाली असून त्यांची पदस्थापना प्रादेशिक परिवहन कार्यालय, लातूर येथे करण्यात आली आहे.        श्री. विनोद वैजनाथ चव्हाण यांनी सातारा येथील आरटीओ चा चेहरा मोहरा बदलून सर्वस...

esahas.com

अजित पवारांनी राष्ट्रवादीची बैठक बोलावली, पण आमदार दांडी मारण्याची शक्यता

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची तातडीची बैठक आज मूंबईत होणार आहे. बैठकीसाठी सर्व आमदारांना पाचारण करण्यात आलं आहे. मात्र, आज बैठकीकडे पक्षातील काही आमदार पाठ फिरवण्याची शक्यता आहे.

esahas.com

लोकसभेच्या निकालांनी धाकधूक वाढवली

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला अवघ्या 17 जागा जिंकता आल्या आहेत. तर मविआने 30 जागांवर विजय मिळवला आहे. हेच समीकरण विधानसभानिहाय लागू केल्यास आगामी निवडणुकीत मविआ 150 जागा जिंकू शकते.

esahas.com

साताऱ्याचे किंग उदयनराजेंचं...

 45 सातारा लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीमध्ये श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंहराजे भोसले यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी शशिकांत जयवंतराव शिंदे यांच्यापेक्षा 32 हजार 771 इतकी मते अधिक मिळाली. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी  जितेंद्र डुडी यांनी प्रमाणपत्र दिले. यावेळी निवडणूक निरीक्षक सुरेन धिरण व आ...

esahas.com

महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा?

राज्यात 45 प्लस खासदारांचे स्वप्न पाहणाऱ्या महायुतीला जोरदार धक्का बसल्याचं चित्र असून भाजप तर एक अंकी जागेवर आल्याचं दिसून आलं. राज्यात महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळाला असून महाविकास आघाडीने 30 जागांवर मुसंडी मारली आहे. त्यामध्ये सर्वाधिक जागा या काँग्रेसने पटकावल्या असून काँग्रेसच्या या यशामध्ये विदर्भाचा मोठा वाटा असून विदर्भात काँग्रेसला पाच जागा मिळाल्या आहेत.  रा...

esahas.com

आधी जादू की झप्पी नंतर प्रेमाची पप्पी

लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यावर सातारा लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली. उदयनराजे यांनी शिवेंद्रराजेंच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी शिवेंद्र राजेंना कॅडबरी भेट दिली. उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना जी कॅडबरी दिली, त्या कॅडबरीवर I love you असं लिहिलं होतं. इतकंच नाही तर बाईट झाल्यावर उदयनराजे...

esahas.com

महाराष्ट्राचा लौकिक साताऱ्यातून वाढवण्याचे काम करा!

यशवंत विचार हा महाराष्ट्र आणि संपूर्ण देशाला दिलेला विचार आहे. साताऱ्यातून नेहमीच गौरवास्पद चळवळी आणि विचार पुढे आले आहेत. हाच गौरव कायम ठेवून श्रमिक कष्टकऱ्यांसाठी झटणाऱ्या शशिकांत शिंदे यांना दिल्लीत पाठवून महाराष्ट्राचा लौकिक वाढवा. याची सुरुवात साताऱ्यातून करा, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सातारा येथील सभेत केले. 

esahas.com

उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील

आमच्या शरद पवारसाहेबांचा दुटप्पीपणा बघा. कोल्हापूरला जातात अन त्या ठिकाणी सांगतात शाहू महाराज यांच्या विरोधात तुम्ही उमेदवार उभा केला. हे किती चुकीचे आहे. त्यांना तुम्ही त्याठिकाणी बिनविरोध निवडून द्यायला पाहिजे होते. मग साताऱ्यात हे छत्रपती उदयनराजे महाराज नाहीत का? हे तुम्हांला का नाही आठवलं? जर तुम्हांला कोल्हापूरला आठवते तर साताऱ्यात का नाही आठवत?

esahas.com

उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा

संपूर्ण जगात दमदार नेतृत्व असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी सातारा लोकसभा मतदारसंघातून खासदार उदयनराजे भोसले यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या. काहीही झालं तरी आपल्याला जिंकायचं आहे. उदयनराजे यांना निवडून द्या.. कामाचं आमच्यावर सोडा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले.

esahas.com

सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार

सदरबझारमध्ये असलेल्या उघड्या कॅनॉलमुळे येथील जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हा कॅनल बंदिस्त करून या ठिकाणी अद्ययावत गार्डन केली जाणार आहे, अशी ग्वाही महायुतीचे लोकसभा उमेदवार उदयनराजे भोसले यांनी दिली.