Satara

esahas.com

सोनी मराठी वाहिनीवर नवी मालिका - आशीर्वाद तुझा एकवीरा आई

एकवीरा आई मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कार्ला लेण्याजवळ आहे. आगारी कोळी समाजासह अन्य लोकांचेही  हे कुलदैवत आहे. पौराणिक कथेनुसार कार्ला येथील मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले होते.  तसेच एकवीरा देवी हा रेणुका मातेचा अवतार आहे.

esahas.com

सातारा शहरातून दुचाकीची चोरी

सातारा शहरातून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

esahas.com

दिगंबर आगवणे च्या अडचणीत भर

दिगंबर आगवणे च्या अडचणीत आणखी भर पडले असून फलटण शहर पोलीस ठाण्यात आगवणेवर 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी एकावर गुन्हा

मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी ट्रॅक्टर चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

मुलीसह विवाहिता बेपत्ता

मुलीसह विवाहिता बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

esahas.com

फसवणूकप्रकरणी सातारच्या डॉक्टर दाम्पत्याला कारावास

मालोजीनगर (ता. फलटण) येथील महिलेला जातीवाचक वागणूक दिल्याबद्दल आणि फसवणूक केल्याबद्दल साताऱ्यातल्या डॉक्टर दाम्पत्यास जिल्हा व सत्र न्यायालयाने १ वर्षाचा कारावास व ५ हजाराचा दंड, दंड न दिल्यास १ महिन्याची साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.

esahas.com

संभाजी ब्रिगेडच्या वतीने साताऱ्यात 27 नोव्हेंबर ला  बिझनेस कॉन्फरन्सचे आयोजन

संभाजी ब्रिगेड सातारा यांच्या वतीने येत्या 27 नोव्हेंबर रोजी  बिझनेस कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे.

esahas.com

जादूटोण्याचा प्रकार आढळल्यास त्वरीत पोलीसांशी संपर्क साधा : सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे

आपल्या आसपास कुठेही अमानुष, अघोरी प्रथा, जादुटोण्याचे प्रकार अथवा नरबळीसारख्या गंभीर घटनांचा संशय आल्यास त्वरीत पोलीसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सातारा नितीन उबाळे यांनी केले आहे.

esahas.com

विद्यार्थ्यांची दृष्टी विशाल करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावा

विद्यार्थ्यांसाठी दिले जाणारे शालेय शिक्षण ही त्यांची अंतिम जाणीव नाही. त्या जाणीवांपलीकडची समृद्धता आणि त्याची व्यापक वैचारिक दृष्टी तयार करण्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिका कवयित्री डॉ. अरुणाताई ढेरे यांनी व्यक्त केली.

esahas.com

सीमा प्रश्नाचा सर्वोच्च न्यायालयातील लढा महाराष्ट्राने पूर्ण ताकतीने लढावा

केंद्रात, महाराष्ट्रात आणि कर्नाटकात तिन्ही ठिकाणी भाजपचेच सरकार असल्याने या प्रकरणात केंद्राने मध्यस्थी करावी याकरिता महाराष्ट्राचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटायला हवे, अशा चाणाक्ष रणनीतीचे प्रतिपादन कराड उत्तरचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केले.