सातारा शहरातून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सातारा : सातारा शहरातून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातील झारीचा बोळ, सदाशिव पेठ येथे लावलेली दुचाकी क्रमांक एम एच 11 एएम 1806 ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली असल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.


