मुलीसह विवाहिता बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सातारा : मुलीसह विवाहिता बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 23 नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सदर बाजार, सातारा येथील राहणारी विवाहिता तिच्या दोन वर्षाच्या मुलीसह बेपत्ता झाली आहे. याबाबतची फिर्याद तिच्या पतीने सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविली आहे.


