बनवडी, ता. कोरेगाव येथे दारू अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी ४ हजार ८३० रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कठापुर, ता. कोरेगाव गावच्या हद्दीत गोगावलेवाडी ते कठापुर जाणाऱ्या मार्गावर वाळू वाहतूक करणाऱ्या रोहन दिलीप पवार, रा. भैरोबा गल्ली, रहिमतपुर, ता. कोरेगाव याला रहिमतपुर पोलिसांनी अटक केली असुन त्याच्याकडून ट्रक, वाळुसह १५ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
रहिमतपुर, ता. कोरेगाव येथील एका युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.
कोरेगाव-एकसळ रस्त्यावर डी. पी. भोसले कॉलेज जवळ दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धनंजय एकनाथ भोसले वय ३५ रा शिरंबे ता. कोरेगाव असे त्यांचे नाव आहे.
ट्रॅक्टरचे काम करीत असताना टायर फुटून डिस्क चेहऱ्यावर लागून झालेल्या अपघातात जखमी झालेल्या एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली.
साप, ता. कोरेगाव येथे एकाने दारूच्या नशेत विषारी औषध प्राशन केल्याची घटना घडली.
महाराष्ट्रातील लोकप्रिय आमदारांपैकी कोरेगावच्या आमदार महेश शिंदेंचा नंबर लागतो. कोरेगाव मतदारसंघातील जनता त्यांना अक्षरशः देवदूत म्हणून ओळखते याच्याच पार्श्वभूमीवर आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत कोरोनाला थोपविण्यासाठी आमदार महेश शिंदे हे अहोरात्र आपल्या कोविड हॉस्पिटलमध्ये काम करीत आहेत. कोरेगाव येथे आमदार महेश शिंदे यांनी दोन भव्यदिव्य अशी कोविड हॉस्पिटल उभी करून को...
नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे व गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून आणि आ. महेश शिंदे यांच्या माध्यमातून कोरेगाव शहरात अवघ्या पावणेदोन वर्षात 29 कोटींची विकासकामे मार्गी लागली असून, त्यापैकी 7 कोटींची कामे सुरू झालेली आहेत. कोरेगावकरांनी मतांच्या माध्यमातून दिलेला भरभरून प्रतिसाद लक्षात घेऊन कोरेगावात आ. महेश शिंदे यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. केवळ पोकळ घोषणाबाजी नाही, तर प्रत्यक्षात विकासकामे मंजूर करून, त्याचा शुभारंभ करणे आणि विकासकामे दर्जेदार कसे होतील, यासाठी त्यावर लक्ष
सातारा : चिमगणगाव, ता. सातारा येथे एका रेशन दुकानातच दारुची अवैध विक्री सुरू होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एलसीबीच्या पथकाने छापा टाकून संबंधितास ताब्यात घेतले असून 7 लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. याबाबत माहिती अशी, चिमणगांव, ता. कोरेगांव एक जण सरकारमान्य रास्त भाव धान्य दुकानात बेकायदेशीर दारूची चोरटी विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्...