maharashtra

रहिमतपुर येथे युवतीची आत्महत्या


Suicide of a young woman at Rahimatpur
रहिमतपुर, ता. कोरेगाव येथील एका युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.

कोरेगाव : रहिमतपुर, ता. कोरेगाव येथील एका युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अशी, सुहानी सुरज पवार, वय १९, राहणार रहिमतपूर तालुका कोरेगाव हिने राहत्या भाड्याच्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.