क्रीडा

esahas.com
क्रीडा

पवनचक्की कंपन्यांनी पुढाकाराने कोविंड सेंटर उभारावे: गोरख नारकर

पाटण/प्रतिनिधी पाटण तालुक्यामध्ये कोरोनाने थैमान घालून कोरोना बाधितांचा व मृत्यू चा आकडा दिवसेन् दिवस वाढत आहे. तालुक्यामध्ये डोंगरपठारावरती पनामा, रत्नागिरी, सुझलॉन व अन्य पवनचक्की कंपन्यांनी आपले टॉवर उभारणी करुन कोठ्यावधीची माया जमा केली आहे. तालुक्यातील जनतेसाठी त्यांनी पुढाकार घेऊन आँक्सिजन विथ व्हेंटिलेटर बेडचे कोविड सेंटर तात्काळ उभारावं अशी मागणी मनसेचे पाटण त...

esahas.com
क्रीडा

सातारा जिल्हा कृषी बँक कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी विश्वजित राजुरकर बिनविरोध

सातारा : सातारा जिल्हा कृषी बँक कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सातारा जिल्हा बँकेचे प्रॉपर्टी विभागाचे अधीक्षक विश्वजित राजुरकर यांची निवड सर्वानुमते बिनविरोध झाली. पतसंस्थेच्या संचालक मंडळाची सभा अध्यासी अधिकारी किरण चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अमित काळे, माजी चेअरमन उद्धव देशमुख, संजय मांढरे, यशवंत मेंगडे, विश्वास गायकवाड, ...

esahas.com
क्रीडा

रासायनिक खतांची दरवाढ मागे घ्या

रासायनिक खतांची भाव वाढ झालेणे बळीराजा चे आर्थिक नियोजन बिघडले आहे. त्यामुळे सदर दरवाढ तातडीने मागे घ्यावी अन्यथा शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणा विरुद्ध युवक काँग्रेस आंदोलन उभारेल असा इशाराही दिला आहे . याबाबत केंद्रीय खते व रासायनिक मंत्री याना पत्र देऊन रासायनिक खतांच्या किमती त्वरीत कमी करण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे निलेश काटे यांनी सांगितले.

esahas.com
क्रीडा

खटाव तालुक्यातील ७१ गावांत विलगीकरण कक्ष सुरू

खटाव तालुक्यातील गावांना विलगीकरण कक्ष सुरू करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. या आवाहनाला तालुक्यातील ग्रामपंचायतींनी साथ दिली असून आता पर्यंत तालुक्यातील ८६ बाधित गावांपैकी ७१ गावात विलगीकरण कक्ष सुरू झाले आहेत. तसेच उर्वरित गावांनीही विलगीकरण कक्ष सुरू करण्याची प्रक्रिया राबविल्याची माहिती तहसीलदार किरण जमदाडे यांनी दिली. तालुक्यात कोरोना बाधित रूग्णां...

esahas.com
क्रीडा

वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत बाधित रुग्णांवर केला खर्च

वडूज शहरातील तसेच प्रभागातील नागरिकांना उपचार वेळेत मिळावे यासाठी स्व खर्चातून मोफत रुग्णवाहिका सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असून लवकरच मोफत रुग्णवाहिका सुरू करणार असल्याचे माजी स्वीकृत नगरसेवक काकासाहेब बनसोडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

esahas.com
क्रीडा

रॉयल कारभार ग्रुप कडून कोरोना बाधित रुग्णाला मोफत जेवण

सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून सदैव संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग अशी ख्याती झालेल्या महाराष्ट्र भर ख्याती झालेल्या रॉयल कारभार ग्रुपने वेगळा ठसा उमटवला आहे. याबाबत माहिती अशी की कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात रुग्णांना ओकक्सिजन बेड रेमडी सिवर व इतर आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी नातेवायकाना धावाधाव करावी लागते याची जाणीव ठेवून तसेच नातेवाईकांच्या आग्रहाखातर रॉयल कारभार ग्रु...

esahas.com
क्रीडा

श्री मळाई देवी पतसंस्थातर्फे कोरोनाग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाखाची मदत : अशोकराव थोरात

श्री मळाई ग्रुप ज्ञानार्जन, अर्थार्जनाबरोबरच सामाजिक बांधीलकी जपण्याचे काम करत असते. समाजातील गरजूंना तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये पुढे होऊन सदैव मदतीचा हात समाजबांधवांना दिला जातो. समाजातील दानशूरांनी या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करून समाजऋणातून मुक्त व्हावे.- अशोकराव थोरात मळाई ग्रुप प्रमुख

esahas.com
क्रीडा

फलटण नगरपालिकेच्या गाळ्यामध्ये अतिक्रमण

फलटण प्रतिनिधी - येथील नगर पालिकेने उभारलेल्या राजधानी टॉवर्स मधील गाळ्यामध्ये एका व्यवसायिकाने खिडकीच्या जागी शटर बसवून बदल करीत दुकानाचा पायऱ्या काढीत अतिक्रमण केल्याची तक्रार पालिकेचे गटनेते अशोकराव जाधव यांनी केली असुन या बाबतीत माहिती घेऊन पुढील कारवाईचे आश्वासन नूतन मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी दिले आहे  दरम्यान नूतन मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी आज फलटण पा...

esahas.com
क्रीडा

कोविड संकटात यशवंत बँकेचे योगदान

सातारा येथे दररोज ८०० लिटर तर सांगली येथे ४५० लिटर ऑक्सीजनचे उत्पादन होत आहे. या उद्योगांमुळे ५० तरुणांना नव्याने रोजगार उपलब्ध झाला आहे. बँकेच्या संचालक मंडळाने कोरोनाचे संकट ओळखून अशा उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे ठरवले. मेक इन इंडिया, स्टार्टअप तसेच आत्मनिर्भर भारत या शासनाच्या योजना प्रत्यक्षात आणणेसाठी उद्योजकांना सहकार्य करण्याच्या दृष्टीने बँकेने हे पाऊल टाकले आहे.

esahas.com
क्रीडा

प्रशासनाच्या आवाहनाला मदतीचा ओघ कायम ...

सध्या तालुक्यातील अनेक ठिकाणी रुग्ण उपचार घेत आहेत. लोकवर्गणीच्या माध्यमातून रुग्णांना अंडी, बिस्कीट, फळे व इतर सकस आहार देण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे यावे. - किरण जमदाडे, तहसीलदार खटाव ( वडूज )