क्रीडा

esahas.com
क्रीडा

कोरोनाचे नियम मोडून विवाह केल्याप्रकरणी दहा हजाराचा दंड

कोयना भागातील रासाठी याठिकाणी काल एक लग्न पार पडले. त्या लग्नाचे काही फोटो व व्हिडिओ प्रशासनाच्या हाती लागल्याने पाटणचे अधिकारी थेट रासाठी या ठिकाणी पोहचले आणि लग्न मालकावरती दहा हजार रुपयांचा दंड केला. ही कारवाई तहसिलदार टोंपे, गटविकास अधिकारी मीनाताई साळुंखे यांनी केली. कोरोना काळामध्ये प्रशासन जीव ओतून काम करत आहे. लोकांना अनेक सोईसुविधा मिळत नाही. बेडवाचून अनेकांचे प्रा...

esahas.com
क्रीडा

रेमिडिसवरच्या काळाबाजारप्रकरणी वॉर्ड बॉयला अटक

सातारा : जिल्हा प्रशासन रोजच्या रोज रुग्णालयांच्या मागणीनुसार 35 टक्के रेमिडिसवर पुरवठा करीत आहेत. फलटण येथील सुविधा हॉस्पीटलमध्ये वॉर्ड बॉय रेमिडिसवर काळाबाजार करीत असल्याचे समजताच,अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक अरुण गोडसे यांनी वॉर्ड बॉयला रंगेहात पकडले. हा वॉर्ड बॉय रेमिडिसवरचे एक इंजेक्शन 35 हजार रुपयांना विकत असल्याचे निर्दशनास आले आहे. या वॉर्ड बॉयला अटक करण...

esahas.com
क्रीडा

मराठा आरक्षणप्रश्‍नी खासदार, आमदारांना मतदारसंघात फिरून देवू नका  

मराठा आरक्षणप्रश्‍नी खासदार, आमदारांना आडवा, त्यासंदर्भात त्यांना जाब विचारा, त्यांच्याकडे बोलण्यासारखे आता काही राहिले नाही. त्यांना मतदार संघात फिरू देऊ नका. अशा शब्दात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी आज आरक्षणप्रश्‍नी प्रतिक्रिया व्यक्त केली.

esahas.com
क्रीडा

 ‘त्या’ युवकांच्या  केसालाही धक्का लागू देणार नाही

राजकीय पक्षांच्या कार्यालयावर दगडफेक करणार्‍या तरुणांना आमदार शशिकांत शिंदे यांनी धमकी दिली आहे. पोलिसांनी संबंधित तरुणांची तक्रार नोंदवून घ्यावी. तसेच त्यांना त्यांचा जीव धोक्यात असल्याने त्यांना पोलिस संरक्षण द्यावे,’ अशी मागणी माथाडी नेते माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

esahas.com
क्रीडा

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा बँकेकडून महत्त्वपूर्ण निर्णय

कोरोनामुळे बिकट परिस्थितीचा विचार करून जिल्हा बँकेच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार कृषी पर्यटन कर्जदार सभासदांना 4 टक्के व्याज परतावा, स्थलांतरीत मजूरांना जीवनावश्यक किट, मुख्यमंत्री सहायता निधीला 1 कोटी असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे चेअरमन आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.

esahas.com
क्रीडा

जिल्हा बँकेला 2020-21 मध्ये निव्वळ 65 कोटी नफा

संपूर्ण देशामध्ये सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणारी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 2020-21 या वर्षात 107 कोटी 36 लाख इतका करोत्तर नफा झाला असून निव्वळ नफा 65 कोटी झाला असल्याची माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली. 

esahas.com
क्रीडा

' ताकारी ' तून आळसंद तलाव‌ भरण्यासाठी प्रयत्नशील‌‌ : आमदार बाबर

आळसंद तलावातून‌‌ विटा शहरासह आळसंद , खंबाळे गावांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा होत आहे. सध्या तलावातील पाणी साठा खालावला आहे. ताकारी योजनेतून आळसंद तलावात भरण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार अनिल बाबर यांनी सांगितले. आळसंद ( ता.खानापूर ) येथील आळसंद तलावातील पाणीसाठा कमालीचा‌ खालावला आहे. त्या पार्श्वभूमीवर ते‌ पाहणी करण्यासाठी आले असता त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. आम...

esahas.com
क्रीडा

नांदगावात ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा सन्मान : कामगार दिनाचे औचित्य

दरम्यान गाव कामगार तलाठी कार्यालयात काम करणारे केशव कुंभार व नांदगाव हायस्कूल मध्ये काम करणारे कर्मचारी अनिल गोसावी व गजानन मिठारे यांनाही कोवीड कीट देऊन त्यांचाही सन्मान करण्यात आला.

esahas.com
क्रीडा

प्रशासनाच्या करड्या नजरेने मोरणा भाग हदरला

दै मुक्तागिरीने प्रसिद्ध केलेल्या बातमीचा चांगलाचं इफेक्ट झाला असून मोकाट फिरणार्या युवकांवरती चांगलाचं चाप बसला आहे. गुरेघर धरणालगत असणार्या "जन्नत पोईंट" वरती अधिकार्यांच्या करड्या नजरेने आज दिवसभर मोरणा भागात स्मशान शांतता पसरली. सदर पोईंटजवळ फ्लेक्स चिकटवून व दिसणार्यांवरती कारवाई केल्याने लोकांमधून समाधान व्यक्त केले गेले. गुरेघर धरणा लगत असणार्या पाण्या साठा खड्...

esahas.com
क्रीडा

माणसातला देवमाणूस...... प्रशासकिय सेवेतील कर्तव्यदक्ष अधिकारी; कोविड सेंटरचं आपलं कुटुंब

पाटण तालुका आरोग्याच्या बाबतीत इतका मागास कसा राहिला? एक व्हँटिंलेटरचे अद्यावत हॉस्पिटल या तालुक्यात नाही. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. याच जाणिवेतून पाटण ला तहसिलदार म्हणून रुजू झाल्यानंतर कोरोना रुग्णानां कुठेतरी फुल ना फुलाची पाकळी म्हणून तहसिलदार योगेश्वर टोम्पे यांनी आपला एक महिन्याचा पगार कोविड रुग्णांसाठी दिला. या गोष्टीमुळे पाटणवासीयांनी त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव केला.