क्रीडा

esahas.com
क्रीडा

स्व. प्रेमलाकाकी, स्व. आनंदराव चव्हाण व स्व. रामचंद्र पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त विजयनगरला वृक्षारोपण

कराड : स्वर्गीय माजी खासदार आनंदराव चव्हाण काका व स्वर्गीय माजी खासदार प्रमिलाताई चव्हाण काकी व स्वर्गीय रामचंद्र राघोजी पाटील (दादा)यांच्या संयुक्त स्मृतिदिनानिमित्त प्रेमिलाकाकी माध्यमिक विद्यालय विजयनगर ता.कराड येथे स्व. काका-काकी व दादा यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्मृतीदिना निमित्ताने वृक्षारोपण करून आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमास माजी आमदार आनंदराव पाटील (नान...

esahas.com
क्रीडा

गोवारेत डोक्यात दगड घालून युवकाचा खून

कराड, ः गोवारे-चौंडेश्‍वरीनगर येथे डोक्यात दगड घालून युवकाचा निर्घृण खून झाला आहे. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले आहे. किरण लादे (वय 27) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. खून मागचे कारण व हल्लोखोरांचा तपास पोलीस करत आहेत. खून झालेल्या युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कराडच्या उपजिल्हा रुग्...

esahas.com
क्रीडा

दुर्दैवी घटना; आठ महिन्याच्या मुलासह विवाहितेची आत्महत्या

कराड : आठ महिने वयाच्या मुलास पोटाला बांधुन २३ वर्षीय महिलेने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना कासारशिरंबे ता. कराड येथील पालकराचा मळा नावाच्या शिवारात मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. राजश्री शंकर रासकर वय २३, मुलगा शिवतेज वय ८ दोघे रा. कडेगाव जि. सांगली अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.  याबाबत वनिता बबन दगडे वय ४० रा. काटकर मळा, कासारश...

esahas.com
क्रीडा

पीक हमीभाव वाढ- शेतक-यांना दाखविलेले गाजर : अशोकराव थोरात

शेतक-यांना समजून घेवून, निर्णय घेवून राबविले नाहीत तर शेतक-यांचा दिल्लीला पडलेला वेढा प्रत्येक राज्यात पडेल व सध्या केंद्र सरकारला शेतक-यांनी वेढीस धरले आहे. याचा आनंद मानणारे कॉंग्रेस,राष्ट्रवादी कॉंग्रेस इत्यादी विरोधकांनाही शेतक-यांचा वेढा पडल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र सरकारला शेतक-यांच्या आंदोलनाची झळ बसलेली नाही.महाराष्ट्र सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घेतले नाहीत तर त्रिकोणी सरकारला शेतकरी तिलांजली देतील. महाराष्ट्र सरकारच्या आमदार, मंत्री, सरकारी अधिकारी यांचेपेक्षाही शेतक-यांना स्वत

esahas.com
क्रीडा

अवैध दारू विक्री प्रकरणी पाच महिन्यात साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त

उंब्रज पोलीस स्टेशनने सन 2020 मध्ये सुमारे 137 दारूच्या रेड करून 22 लाख 34 हजार 771 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर सन 2021 मध्ये 10 जून अखेर 75 दारू रेड करून सुमारे 4 लाख 30 हजार 436 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच ह्या आठवड्यात पाली, मसूर, उंब्रज, इंदोली, तारळे भागात कारवाई करून 72 हजार 280 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली.

esahas.com
क्रीडा

सातारा जिल्ह्याचा चौथ्या स्तरात समावेश

पॉझिटीव्ह दर काहीसा कमी झाल्याने जिल्हाधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सुचनानुसार नव्याने आदेश जारी केले आहेत. कोविड बाधितांचा पॉझीटीव्हीटी रेट व ऑक्सिजन बेडस व्यापलेची टक्केवारी नुसार एकूण पाच स्तर निश्‍चित केलेले आहेत. त्यानुसार सातारा जिल्हा चौथ्या स्तरात असून त्यानुसार निर्बंध काहीसे सैल केले आहेत. 

esahas.com
क्रीडा

जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा

जिल्ह्याच्या विविध भागाला आज मान्सूनपूर्व पावसाने जोरदार तडाखा दिला. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे ओढे-नाले भरून वाहिले. उंब्रजजवळील चोरे येथे घरात पाणी शिरले तर मांडवे येथे ओढ्याला आलेल्या पुरात महिला वाहून गेली.

esahas.com
क्रीडा

किराणा व्यापारी संघटनेचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन

जिल्ह्यात वाढत्या कोरोना बाधित संख्येमुळे लॉकडाऊन कडक करणे प्रशासनाला गरजेचे होते. परंतु यामधून किराणा दुकाने सुरु करण्यास परवानगी मिळायला हवी जेणेकरून सामान्य नागरिकांचे हाल होणार नाहीत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून मार्ग काढला जाईल. तसेच व्यापाऱ्यांनी सुद्धा दुकाने सुरु झाल्यानंतर प्रशासनाने दिलेल्या निर्बधांचे पालन करणे गरजेचे आहे. कारण कोरोना काळात नियमांचे पालन करणे हेच सर्वांच्या हातात आहे. - पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री

esahas.com
क्रीडा

विजयनगर येथील विलगीकरण कक्ष रोल मॉडेल ः माजी आमदार आनंदराव पाटील

विजयनगर ग्रामपंचायतीने गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेत विलगीकरण कक्ष सुरू केले आहे. या विलगीकरण कक्षात उपलब्ध सोयी, सुविधा व उपचार पहाता हे विलगीकरण कक्ष रोड मॉडेल - माजी आमदार आनंदराव पाटील

esahas.com
क्रीडा

वडूज परिसरात मॉर्निंग वॉक करणे पडले महागात

वडूज परिसरात सकाळी मॉर्निंग वॉक साठी जाणाऱ्या नागरिकांना आज मॉर्निंग वॉक चांगलेच महागात पडले. विनामास्क व विनाकारण सकाळी फिरल्याच्या कारणावरून पोलीसांनी ५६ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून तब्बल २९ हजार रूपयांचा दंड वसूल केला. आज पहाटे वडूज शहर परिसरातील पेडगाव रोड, भागांत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व नियम मोडणाऱ्या नागरिकांवर सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी ...