क्रीडा

esahas.com
क्रीडा

युवराज सिंगचे मैदानावर पुनरागमनाचे संकेत

युवराज सिंग संघात डाव्या हाताचा फलंदाज होता. ज्याने जगातील अव्वल फलंदाजांपैकी एक म्हणून आपले स्थान निर्माण केले होते, तो संघात असो अथवा नसो त्याच्या मागे त्याच्या सर्वोत्तम खेळाचा इतिहास होता,

esahas.com
क्रीडा

भारतीय फुटबॉल संघ दुसऱ्या स्थानावर

एएफसी 23 वर्षांखालील वयोगटाच्या आशिया चषक पात्र फेरीच्या फुटबॉल स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाने दुसरे स्थान पटकाविले. ई गटातील शनिवारी झालेल्या सामन्यात भारताने शूटआऊटमध्ये किर्गी प्रजासत्ताकचा 4-2 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात निर्धारित वेळेपर्यंत गोलफलक कोरा राहिल्याने शेवटी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला.

esahas.com
क्रीडा

सौरभ वर्मा, पीव्ही सिंधू विजयी; सायना दुखापतीमुळे बाहेर

बुधवारपासून सुरू झालेल्या फ्रेंच खुल्या सुपर 750 दर्जाच्या पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन, सौरभ वर्मा यांनी विजयी सलामी देत दुसरी फेरी गाठली. मात्र सायना नेहवालला दुखापतीमुळे पहिल्या फेरीतून निवृत्त व्हावे लागले. के. श्रीकांतचे आव्हान पहिल्या फेरीतच समाप्त झाले.

esahas.com
क्रीडा

चाफळ येथे एकतर्फी प्रेमातून युवतीचा खून

चाफळ / मल्हारपेठः चाफळ येथील स्वागत कामानीजवळच भरदिवसा एकतर्फी प्रेमातून युवतीचा गळा चिरून एकाने खून केला. सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या थरार नाट्यामुळे चाफळ परिसरात तणाव निर्माण झाला आहे. चैतन्या बाळू बंडलकर (वय 18) असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे. अनिकेत मोरे (22, रा. शिंरबे, ता. कोरेगाव) असे खून करणार्‍या युवकाचे नाव आहे. खुनानंतर अनिकेत पोलिसांत जावून हजर झाला आहे. त्याने गुन्...

esahas.com
क्रीडा

घरोघरी शाळा या उपक्रमामुळे शिक्षण गंगा घरोघरी पोहोचली : शबनम मुजावर

शाळा बंद पण शिक्षण चालू या साठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे.सभापती प्रणव ताटे उपसभापती रमेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घरोघरी शाळा हा उपक्रम राबवला जात आहे.अध्यन साहित्य विध्यार्थ्यांना घरी पुरवून पालकांच्या सहाय्याने शिक्षण सुलभ होण्यासाठी या उपक्रमाद्वारे प्रयत्न होत आहेत.

esahas.com
क्रीडा

श्वानांची स्पर्धा ही दर्शकासाठी पर्वणी : रामकृष्ण वेताळ

डोळ्याचे पारणे फेडणारे विविध जातीचे श्वान अनेक जातीचे,विविध आकाराचे,केसाळ लांब कानाचे मजबूत शरीर यष्टीचे असे अनेक श्वान येथे पाहायला मिळत होते.मालकांचे प्रेम आणि श्वानांची चपळता हे पाहणे ही पर्वणी होती ग्रामीण भागात हे पाहायला मिळाल्याने लोकांचा आनंद ओसंडून वाहत होता.

esahas.com
क्रीडा

विशेष समाज गौरव पुरस्काराने रामकृष्ण वेताळ सन्मानित

कराड ः बेळगाव कर्नाटक येथील राष्ट्रीय ग्रामीण विकास फौंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने दिला जाणारा समाजगौरव पुरस्कार या वर्षी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा महाराष्ट्र चे सचिव रामकृष्ण वेताळ यांना देण्यात आला.5 सप्टेंबर रोजी बेळगाव येथे झालेल्या समारंभात माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनुर यांचे हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.या वेळी खासदार अमरसिंह पाटील,ब्रि...

esahas.com
क्रीडा

रूईतील दोन्ही बेपत्ता चिमुकल्यांचे मृतदेह सापडले

अंदोरी, ता. खंडाळा गावच्या हद्दीतील रुई येथील चिमुकले भाऊ व बहिण शनिवारी दुपारपासून बेपत्ता होते. त्यांचा शोध कुटुंब, ग्रामस्थ व पोलीस शोध घेत होते. परंतु, दुदैवाने दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह निरा कालव्यात व चव्हाण वस्तीजवळ सापडले. आशिष प्रशांत राणे व ऐश्‍वर्या प्रशांत राणे अशी त्यांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. 

esahas.com
क्रीडा

दोन मुलांचा खून करून मातेचा आत्महत्येचा प्रयत्न

कराड : दोन चिमुकल्या मुलांचा गळा दाबून खून करून मातेने स्वतः विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. कराड शहरात बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली असून मातेची प्रकृती गंभीर आहे. तिच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, चार महिन्यांपूर्वी अपघाती निधन झालेल्या पतीच्या विरहामुळे आपण हे कृत्य करीत असल्याची चिट्ठी त्या महिलेने लिहून ठेवली असून पो...

esahas.com
क्रीडा

महिलेसह बालकाचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला

कराड ः वारूंजी ता. कराड येथे घरामध्ये महिलेसह दोन वर्षाच्या बालकाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली असून घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपअधिक्षक डॉ. रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील व पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील दाखल झाले आहेत. ग्रामस्थांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सदर महिला व बालक भाडेतत्वावर वारूंजी येथे ...