महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

अवैध गुटखा वाहतूकी विरोधात कराड शहर पोलिसांची धडक कारवाई

कराड शहर पोलिसांनी अवैध गुटखा वाहतूकी विरोधात कारवाई करीत दोघांना अटक केली आहे. या दोघांच्या ताब्यातील एस्टीम कारसह 3 लाख 59 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या पाच अपघातात सहाजण जखमी

जिल्ह्यातील विविध ठिकाणी झालेल्या पाच अपघातात सहाजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

सातारा जिल्ह्यात आठ देशी दारूच्या अड्डयांवर छापे

सातारा जिल्ह्यात आठ ठिकाणी सुरू असणाऱ्या देशी दारूच्या अड्ड्यांवर छापे टाकून पोलिसांनी १३ हजार ९९५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

esahas.com
महाराष्ट्र

अटलजींच्या जयंतीदिनी जिल्ह्यात विविध कार्यक्रम

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी 25 डिसेंबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे सुशासन दिनानिमित्ताने राज्यात मोदी सरकारच्या 7 वर्षांतील कामगिरीची माहिती देणारी व्याख्याने, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान, ई श्रम कार्ड वितरण असे विविध कार्यक्रम होणार  असून सातारा जिल्ह्यात देखील विविध कार्यक्रमांचे आयोजान करण्यात आले असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी यांनी दिली.

esahas.com
महाराष्ट्र

गतीमान विकासासाठी सातारा विकास आघाडी कटिबद्ध : खा. श्री. छ. उदयनराजे भोसले

सातारा विकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर सातारा शहरात अनेक बदल करण्यात आले. जगाबरोबरच सातारा शहरालाही कोरोनाचा मुकाबला करावा लागल्यामुळे नगरपालिकेच्या माध्यमातून काम करताना नगरसेवकांना अनेक अडचणी आल्या मात्र त्याही परिस्थितीत कोरोना बाधित नागरिकांना सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांनी वेगवेगळ्या माध्यमातून मदतीचा हात दिला.

esahas.com
महाराष्ट्र

जिल्ह्यात 36 लाखांनजिक नागरिकांनी घेतली लस

डिसेंबर महिन्याच्या मध्यावर कोरोना संसर्गाचा आलेख सध्या अल्पवाढीत देखील थोडा खालीवर होताना दिसत असला तरी सातारा जिल्ह्यातील कोरोना स्थिती आटोक्यात आलेली आहे. तर दुसरीकडे लसीकरणाने वेग घेतलेला असून जिल्ह्यात तब्बल 35 लाख 76 हजार 991 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे.

esahas.com
महाराष्ट्र

भटकंती मधून करिअर! महाराष्ट्र पर्यटन विभागाचे टूर गाईड बना

स्थानिक युवकांना रोजगार मिळवून देण्याच्या दुहेरी हेतूने राज्यातील १४ प्रसिद्ध पर्यटन स्थळी पर्यटन सुलभ मार्गदर्शक (ट्रॅव्हल गाईड) प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचा समावेश असणार असल्याची माहिती विभागीय पर्यटन कार्यालय पुणेच्या सहायक संचालक सुप्रिया करमरकर यांनी  दिली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

भित्तीचित्र उद्घाटन प्रकरणी साताऱ्यात अकराजण ताब्यात

सातारा शहरातील राजवाडा बसस्थानकात उभारण्यात आलेल्या भिंतीशिल्पाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या परवानगी शिवाय केल्याप्रकरणी पुण्याचे मिलिंद एकबोटे आणि सातारा नगरपालिकेचे नगरसेवक विजय काटवटे यांच्यासह पंचवीस ते तीसजणांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

सातारा जिल्हयात गारठा वाढला

सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये पारा घसरल्याने गारठा वाढला आहे. उत्तर भारतातील वाढत्या थंडीच्या तीव्रतेने सातारकर गारठले असून उबदार स्वेटर कान टोपी जर्कीन यांचा वापर वाढला आहे .आज साताऱ्यात किमान 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

esahas.com
महाराष्ट्र

जिंतीतील पित्याने मुलीच्या लग्नात केले लाख रुपयांच्या पुस्तकाचे कन्यादान

तालुक्यातील जिंती गावातील तांबे परिवारातील विवाह समारंभावेळी जयवंत तांबे यांनी आपल्या मुलीच्या लग्नात कन्यादान म्हणून तब्बल एक लाख रुपयांची पुस्तके उपलब्ध करून देऊन आज समाजापुढे एक आदर्श निर्माण करून दिल्याने परिसरात हा कौतुकाचा कौतुकाचा विषय ठरला असून तांबे यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे.