वीजबिला विषयीचे आपल्याकडे असलेल्या अधिकारांचा आपण वापर करत नाही…
जाणुन घ्या लाईट बिला संबंधित तुमचे अधिकार; अन्यथा तुमची अशीच लूट होईल..!
जाणुन घ्या लाईट बिला संबंधित तुमचे अधिकार; अन्यथा तुमची अशीच लूट होईल..! वीज ही आपली गरज आहे आणि ती आपण त्यानुसार वापरतो. तसेच आपण त्याचे बिलही भरतो. गेल्या काही दिवसांपासून लाईटबिल भरपूर आले आहे. लाइटबिल चे रीडिंग कमी असले आणि तुम्ही वापरत असलेले युनिट देखील कमी असले तरीही, लाइटबिल हे जास्त उकळले जाते आणि याला आपणच जबाबदार देखील आहोत.
वीज ही आपली गरज आहे आणि ती आपण त्यानुसार वापरतो. तसेच आपण त्याचे बिलही भरतो. गेल्या काही दिवसांपासून लाईटबिल भरपूर आले आहे. लाइटबिल चे रीडिंग कमी असले आणि तुम्ही वापरत असलेले युनिट देखील कमी असले तरीही, लाइटबिल हे जास्त उकळले जाते आणि याला आपणच जबाबदार देखील आहोत.
वीज बिलासाठी आवश्यक असलेल्या आपल्या कडे असणाऱ्या अधिकारांचा आपण योग्य तो वापर करत नाहीत. को रोनाच्या पार्श्वभूमीवर गेले काही दिवस सर्वांसाठी अतिशय कठीण गेले आहेत. प्रत्येकाचा खिसा आर्थिकदृष्ट्या का पला जात आहे. अशा काळात आपण सावध राहून जबाबदारीने वागले पाहिजे. आपले पैसे कसे वा’चवायचे याचा विचार प्रत्येकाने करणे आवश्यक आहे.
चला तर मग जाणून घेऊया अशाच काही माहिती आणि अधिकारांबद्दल जे वीज बिल भरताना तुमच्या दैनंदिन जी वनात उपयोगी पडतील.
जेव्हा कोणी रीडिंग घ्यायला येतो. तेव्हा तुम्हाला त्यावेळची तारीख लिहायची आहे. यासोबतच हे मीटर रीडिंग पुढील महिन्यात ३० दिवसांनी घेतले जाईल याचीही खा’तरजमा करावी. हे सर्व आपण काळजीपूर्वक केले पाहिजे. रीडिंग साठी येणाऱ्या व्यक्तीला उशीर झाल्यास वीज बिलाची माहिती मंडळाला द्यावी. ती व्यक्ती उशिरा आली आणि बिल वाढले तर, त्याचे परिणाम आपल्याला भो गावे लागतात.
पण जर आपण सावधगिरीने वागलो तर, आपण अशा प्रकारचे स्वता:चे नु कसान टाळू शकतो. सामान्य युनिटपेक्षा जास्त लाईटबिल असल्यास त्यामुळे तुम्हाला प्रति युनिट जास्त पैसे द्यावे लागतील आणि तुमचा खिसा का पला जाऊ शकतो. त्यामुळे लाईटबिल बरोबर येत आहे का? याची खा’त्री करून घ्या!!
वीजबिल भरणाऱ्या ग्रा हकांचे हक्क – 1) MSCB वि’द्युत खांबापासून मीटरपर्यंतच्या कोणत्याही वा’यरिंगसाठी पैसे देते. यासाठी तुम्हाला पैसे खर्च करण्याची गरज नाही. 2) तुमच्या परिसरात जर कोणता ट्रा न्सफॉर्मर खराब झाला तर, तो वीज मंडळाकडून २४ तासांच्या आत दु’रुस्त झाला पाहिजे, अ’न्यथा त्या ग्रा हकाना प्रति तास ५० रुपये इतकी नु’कसान भरपाई ही मिळत असते. आणि हा प्रत्येक ग्रा हकाचा हक्कच आहे.
३) एखाद्या ग्रा हकाला जर त्याच्या घरात, कार्यालयात किंवा कारखान्यात नवीन वीजपुरवठा करून हवा असल्यास कलम ४३ नुसार एका महिन्याच्या आत वीजपुरवठा करणे सं बंधित वीज कंपनीवर बं धनकारक आहे. 4) मीटरचे नाव बदलायचे असल्यास, वीज पुरवठा संहि’तेच्या क’लम ५० मधील तरतुदीनुसार ग्रा हकाने अर्ज सादर केल्यानंतर एक महिन्याच्या आत प्रक्रिया पूर्ण करण्यास वीज कंपनी बां’धील आहे.
5) काही कारणास्तव तुम्ही वीज बिल भरले नाही तर, तुमची लाईट डि स्कनेक्ट होते. मात्र हा ग्रा हकांवर अ’न्याय करणेच आहे. लाईट बिल न भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. परंतु बिल न भरल्यास १५ दिवसांची नोटीस देण्यात यावी आणि ही सूचना देणे बं धनकारक आहे. सूचना न देता वी’ज का पली जात असेल तर ते चुकीचे आहे.
6) तसेच कोणाच्या शेतात पोल किंवा डीपी असेल तर रु. २००० ते रु. ५००० भरपाई म्हणजे भाडे मिळणे हा ग्रा’हकाचा हक्क आहे. जर एखाद्या कारणामुळे एखादी व्यक्ती मे’ली किंवा ज खमी झाली तर त्याची भ’रपाई मिळण्याची तरतूद सुद्धा का’यद्यात आहे. वरील माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, आणि तुमच्या मित्र परिवाराला हा लेख शेअर करा. आणि तुम्हाला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा


