महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

सातारा नगरपरिषदेचा अनोखा उपक्रम

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त सातारा नगरपरिषदेमार्फत ज्या मिळकतधारकांनी दि. 1 एप्रिल 2022 पासून आपली संपूर्ण घरपट्टी भरलेली आहे त्यांना मोफत तिरंगा वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सातारा नगरपरिषदेचे अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले यांनी दिली.

esahas.com
महाराष्ट्र

पाटण तालुक्यातील भूस्खलन झालेल्या गावांच्या पुनर्वसनासाठी ४ कोटींचा निधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील आंबेघर खालचे, अंबेघर वरचे, ढोकावळे, मिरगाव, हुंबरळी, शिद्रुकवाडी, जितकरवाडी (जिंती) या सात गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्यासाठी ४ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

esahas.com
महाराष्ट्र

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त पोस्ट कार्यालयाकडून साताऱ्यात भव्य प्रभात फेरी

जिल्ह्यातील पोस्ट विभागाच्यावतीने प्रत्येक डाक घरांमध्ये तिरंगा ध्वज फक्त 25 रुपयांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार असून सर्व नागरिकांनी दि. 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत आपल्या घरी तिरंगा फडकवून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करावा, असे आवाहन प्रवर अधीक्षक डाक घर सातारा विभाग ए व्यंकटेश्वर रेड्डी, यांनी केले.

esahas.com
महाराष्ट्र

पाटण तालुक्यात चोरट्यांनी बंद घरे फोडून मारला दागिन्यांवर डल्ला

पाटण तालुक्याच्या चाफळ विभागात चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. विभागातील जाळगेवाडी खालची-वरची, गमेवाडी, माथणेवाडी व माजगांव गावातील एकुण १५ बंद घरे फोडून १४.५ तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली.

esahas.com
महाराष्ट्र

पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी तिघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

महिलेला शिवीगाळ, दमदाटी केल्याची तक्रार

महिलेला दोघांनी शिवीगाळ, दमदाटी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

सातारा येथून दोन दुचाकींची चोरी

येथील दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकींची चोरी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जकातवाडी येथील चौघांवर गुन्हा

एकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जकातवाडी, ता. सातारा येथील चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

पोटगी न दिल्याने पतीस सहा महिन्यांची कैद

पत्नीला पोटगी न दिल्याने एकास न्यायालयाने सहा महिन्यांच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे तीन रुग्ण आढळले

कोरोनाच्या धक्क्यातून सातारा जिल्हा अद्याप सावरलेला नसताना जिल्ह्यामध्ये स्वाइन फ्लूचे तीन रुग्ण आढळून आल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. आरफळ, ता. सातारा, महाबळेश्वर, ता. महाबळेश्वर आणि मुंबई येथील एका रुग्णाचा त्यामध्ये समावेश आहे. दरम्यान नागरिकांनी काळजी घेऊन वेळेवर तपासणी करावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी केले आहे.