महिलेला दोघांनी शिवीगाळ, दमदाटी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : महिलेला दोघांनी शिवीगाळ, दमदाटी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.३ ऑगस्ट रोजी ५.१५ वाजण्याच्या सुमारास सातारा येथील कामाठीपुरा येथे रुकसाना अल्लाउद्दीन मुलाणी ही महिला तिचे घरगुती साहित्य रिक्षात भरत असताना अविनाश शंकर शिर्के, पवन शिर्के यांना दोन मिनिटे थांबा असे म्हणाल्याच्या कारणावरून त्या दोघांनी तिला शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे.


