महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

रविवार पेठेतून दुचाकीची चोरी

रविवार पेठेतून दुचाकीची चोरी झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

चिंतामणी पार्श्वनाथ ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत अपहार करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था कोळकी पतसंस्थेमध्ये 24 कोटी एक लाख 60 हजार 761 रुपयांचा अपहार करणाऱ्या सहा संचालकांना तीन वर्षानंतर स्थानिक गुन्हे शाखेने फलटण येथून कारवाई करून अटक केली.

esahas.com
महाराष्ट्र

प्रणव साळुंखे ठरला युवा अनस्टॉपेबल शिष्यवृत्ती चा मानकरी

चाफळ, ता. पाटण येथील श्री समर्थ विद्यामंदिर व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स मध्ये इयत्ता अकरावीच्या वर्गात शिकत असलेल्या प्रणव वैभव साळुंखे याला सन 2022 23 या शैक्षणिक वर्षातील युवा अनस्टॉपेबल शिष्यवृत्ती म्हणून २ लाख रुपये पुढील दोन वर्षांच्या शिक्षणासाठी मंजूर झाले आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

राष्ट्रीय समाज पक्षाची सातारा जिल्हा कार्यकारणी आढावा बैठक उत्साहात

सातारा जिल्ह्यात येणार्‍या विधानसभा लोकसभा.नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विचार विनिमय करण्यासाठी आणि पदाधिकार्‍यांची नियुक्ती देण्याकरता सातारा शासकीय विश्रामगृह येथे  राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख मान्यवर प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते तसेच महाराष्ट्र प्रदेश सचिव भाऊसाहेब वाघ, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवी संजय माने यांनी येणार्‍या विधानसभा लोकसभा नगरपालिका निवडणुकीवर चर्चा करत प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

esahas.com
महाराष्ट्र

प्रतापगडावर अफजल खान वधाचा पुतळा उभारून लाईट साऊंड शो सुरू होणार

आता पर्यटन विभागाकडून किल्ले प्रतापगड येथे छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा आणि लाईट, साऊंड शो सुरू करण्याबाबत विचार करत आहे. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सचिवांना पत्र पाठवून याबाबत प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे.

esahas.com
महाराष्ट्र

जातिवाचक शिवीगाळ प्रकरणी तेरा आरोपींना शिक्षा

जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी 13 जणांना पाचशे रुपये दंड एक आठवडा साधी कैद आणि दंड न दिल्यास एका आठवड्याची साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. दुसरे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस आर सालकुटे यांनी हे आदेश दिले.

esahas.com
महाराष्ट्र

चिमणगाव मध्ये दोन लाखांची चोरी

चिमणगाव मध्ये दोन लाखांची चोरी झाल्याची फिर्याद कोरेगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

मेढा पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; सुमारे 5 लाख 31 हजारांचा मुद्देमाल जप्त

मेढा पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा मारून बारा जणांवर कारवाई करत सुमारे 5 लाख 31 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

ठोसेघर येथे भेकर व चौसिंगा या वन्य प्राण्यांची शिकार

ठोसेघर,  ता. सातारा परिसरात भेकर आणि चौसिंगा या वन्यप्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी ठोसेघर येथील आसाम रायफल या मिलिटरी बटालियनमधील रायफल मॅन युवराज निमन, नारायण सिताराम बेडेकर आणि विठ्ठल किसन बेडेकर या तिघांना सातारा तालुका वन विभागाचे वनक्षेत्रपाल डॉ. निवृत्ती चव्हाण यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

esahas.com
महाराष्ट्र

टीव्ही बंद केल्याच्या कारणावरून पत्नी-मुलाकडून वडिलांचा खून

घरात सुरू असलेला टीव्ही बंद केल्याच्या कारणावरून पत्नी व मुलाने वडिलांना कळकाच्या काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांचा खून केला. किसन नारायण सावंत, वय ५०, रा. दिवड, ता. माण, जि. सातारा असे खून झालेल्याचे नाव आहे. ही घटना दिवड, ता. माण येथे घडली