maharashtra

एकास लाकडी दांडक्याने मारहाण


जेवण दिले नाही या कारणातून चिडून लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी शांताराम कोंडिबा खरात (वय 57, रा.माची पेठ) याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : जेवण दिले नाही या कारणातून चिडून लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी शांताराम कोंडिबा खरात (वय 57, रा.माची पेठ) याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी विठ्ठल बजरंग माने (वय 82, रा. माची पेठ) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.