Satara

esahas.com

मराठा बांधवांच्या अभियानाला साताऱ्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सुरुवात केलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.

esahas.com

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com

अहिरे कॉलनीतून दुचाकीची चोरी

अहिरे कॉलनीतून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

esahas.com

महिलेच्या विनयभंग प्रकरणी दोघांवर गुन्हा

महिलेच्या विनयभंगासह तिला मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com

आत्महत्येला परवानगी द्या

शेतीच्या विकासासाठी एका सहकारी पतसंस्थामधुन कर्ज घेतले. शेतमालाला, दुधाला भाव मिळत नाही. यामुळे ते कर्ज फेडू शकलो नाही. आता मी कर्जबाजारी झालो असून, मला आत्महत्या करण्याची परवानगी द्या, अशी मागणी साजूर, ता. कराड येथील शेतकरी प्रवीण विठ्ठल चव्हाण यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

esahas.com

नवमतदारांनी नावनोंदणी करावी

जिल्ह्यात प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून मतदार नावनोंदणी, नाव कमी करणे, मतदार यादीतील दुरुस्ती करण्यात येणार आहे. नवमतदारांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले.

esahas.com

माजी नौसैनिकांची सुटका करावी

भारतीय माजी नौदल अधिकाऱ्यांना कतार न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्याची अंमलबजावणी होण्याची दाट शक्यता आहे. भारत सरकारने या माजी नौसैनिकांची सुटका करण्यासाठी प्रभावी राजनैतिक तसेच न्यायीक हस्तक्षेप करावा, अशी मागणी सातारा जिल्हा माजी नौसैनिक असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

esahas.com

मराठा बांधवांचा एक दिवस समाजासाठी जागरूक अभियान

मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सातारा शहरांमध्ये साखळी उपोषण सत्र सुरू केले आहे. त्याला संपूर्ण सातारा जिल्ह्यातून वाढता पाठिंबा मिळत आहे. आंदोलन समितीच्या सुकाणू समितीने सातारा शहर आणि लगतच्या गावांमध्ये मराठा समाजाचे आरक्षण मिळण्यासाठी एक दिवस समाजासाठी हे जागरूकपर अभियान सुरू केले आहे.