Satara

esahas.com

आधीच मार्च एंड त्यात बँक संपाचा फटका

मार्च एंडिंगची कामे खोळंबलेली असताना अचानक बँक कर्मचारी संघटनांनी दोन दिवसांचा संप पुकारल्याने साताऱ्यात बँकिंग सेवा खोळंबली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बॅकांचे खाजगीकरण व बॅक दुरुस्ती विधेयक 2021 च्या विरोधात ऑल इंडिया बॅक एम्प्लॉईज युनियन च्या आदेशाने देश पातळीवर बॅक कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. या दोन दिवसाच्या संपाने जिल्ह्याला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे.

esahas.com

सातारा पोलीस दलाचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले विशेष कौतुक  

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस सातारा स्थानिक गुन्हे शाखा, सातारा तालुका पोलीस, सातारा शहर पोलीसांनी तपास करुन तातडीने अटक केली. त्याबद्दल या तिन्ही पोलीस पथकास गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज त्यांच्या निवासस्थानी बोलावून त्यांचे विशेष कौतुक केले.

esahas.com

घरांच्या किमतीमध्ये दरवाढ अटळ : सुधीर शिंदे

दोन वर्षापूर्वी कोरोनामुळे झालेला लॉकडाउन यामुळे बांधकाम क्षेत्र अडचणीत आलेले आहे. त्यातच रशिया- युक्रेन युद्धामुळे आता कंबरडे मोडण्याची वेळ बांधकाम व्यावसायिकांवर आली आहे. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून कुठे बंद कामांना सुरुवात झाली असताना युद्धामुळे भयानक दरवाढीचे संकट कोसळले आहे.

esahas.com

सातारा येथे आंदोलकांचा एल्गार

सोमवारी विविध संघटनांनी आपल्या मागण्यांसाठी निदर्शने करून आंदोलकांनी एल्गार केला. आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सोमवारी करण्यात आलेल्या सार्वत्रिक संपात अनेक संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

esahas.com

एखाद्याला अलिंगन देवून मिठी मारण्यात गैर काय? यासाठी निष्कपट स्वभाव हवा

एखाद्याला अलिंगन देवून मिठी मारणे गैर नाही. कोणाला सॉरी म्हणणे किंवा कोणाला मोठ्या मनाने माफ करणे हा गुन्हा नाही. माफ करण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो पण मनात कपट ठेवून वागणार्‍यांना कधीच समजणार नाही. आमची लोकप्रियता खुपच असल्याने मुंह मे राम बगलमे छुरी असणार्‍यांनी आमच्या लोकप्रियतेचा भलताच धसका घेतला आहे, अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव न घेता केली.

esahas.com

ओव्याची पाने सांधेदुखीपासून देऊ शकतात मुक्ती, जाणून घ्या कसा करावा वापर?

दाहक-विरोधी संयुगे असल्यामुळे, संधिवातामुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी ओव्याच्या पानांचा वापर केला जाऊ शकतो.

esahas.com

उसाचा रस मधुमेहासाठी चांगला की वाईट? जाणून घ्या याचे आणखी काही फायदे

तुम्हाला माहितीय थंडाव्यासाठीच नाही तर ऊसामुळे अनेक आजार देखील दूर राहण्यास मदत होते.

esahas.com

तुमच्या फोनचं जातंय का सारखं नेटवर्क? वापरा 5 सोप्या ट्रिक्स

तुमच्या फोनमध्ये सतत जाणवतोय का नेटवर्कचा प्रॉब्लेम? वापरा या सोप्या ट्रिक्स

esahas.com

नागठाणे गावच्या हद्दीत बोरगाव पोलिसांचा चक्री जुगार अड्डयावर छापा

नागठाणे, ता. सातारा गावच्या हद्दीत बोरगाव पोलिसांनी चक्री जुगार अड्डयावर छापा टाकून ७१ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत हस्तगत केला. त्यामध्ये रोख रक्कम, मोबाइल, दुचाकी, कॉम्प्यूटर, माऊस, राऊटर, सीपीयु असा समावेश आहे.

esahas.com

मतीमंद मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकास दहा वर्षे सक्तमजुरी

माण तालुक्यातील जांभुळणी येथील आरोपी आगणु रामु काळेल, (वय-५०) यास मतीमंद मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. व्ही. हुद्दार यांनी पुरावा ग्राह्य धरून आरोपीस दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.