Satara

esahas.com

पोलिसांना माहिती देत असल्याच्या कारणावरून एकावर वस्तऱ्याने वार

पोलिसांना माहिती देत असल्याच्या कारणावरून क्षेत्रमाहुली, ता. सातारा येथील कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाच्या हाताच्या बोटावर वस्तऱ्याने वार केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे.

esahas.com

सातारा तालुक्यातून तीनजण बेपत्ता

सातारा तालुक्यातून तीनजण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.

esahas.com

पोलीस असल्याचे भासवून वृद्धेला लुटले

सातारा शहरातील यादोगोपाळ पेठेमध्ये एका वृद्धेला पोलीस असल्याचे भासवून तब्बल सव्वाचार लाखांचे दागिने हातचलाखी करून चोरून नेल्याची धक्कादायक घटना मंगळवार (दि.26) रोजी घडली.

esahas.com

वाई-सातारा एसटीला अपघात; १८ जण जखमी

वाई ते सातारा जाणाऱ्या एसटी बस आणि गॅसचा ट्रक यांच्यामध्ये दुपारी बावधन ओढ्यानजिक अपघात झाला. या अपघातात १८ जण किरकोळ जखमी झाले आहेत.

esahas.com

विसापुर येथील जेष्ठ नागरीकांच्या दुहेरी खुनाचा गुन्हा उघड

विसापुर येथे झालेल्या दुहेरी खुनाचा गुन्हा उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या गुन्ह्यातील दोघांना अटक करण्यात आली असून या गुन्ह्याचा यशस्वी तपास केल्याबद्दल जिल्हा पोलीस प्रमुख अजय बन्सल यांनी तपास पथकाला बक्षिसही जाहीर केले आहे.

esahas.com

अजिंक्यतारा किल्ला रोप वे प्रकल्पाला केंद्र निधी देणार

नवी दिल्लीत भुपृष्ठ वाहतुक आणि महामार्ग वाहतुक मंत्री ना. नितिन गडकरी यांची भेट घेतली आणि केंद्र शासनाच्या माध्यमातुन अजिंक्यतारा येथे उभारण्यात येणाऱ्या रोप वे बाबत विस्तृत चर्चा केली. लवकरच केंद्राच्या निधीतुन, नगरपरिषदेच्या मार्फत अजिंक्यतारा येथील रोप-वे च्या उभारणीस सुरुवात होईल.

esahas.com

राजेंद्रसिंह यादव यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

कराड शहराच्या विविध विकास योजनांवर चर्चा करण्यासाठी पालिकेतील सत्तारुढ यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष व गटनेते नगरसेवक राजेंद्रसिह यादव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

esahas.com

माणच्या विकासामध्ये कोणी आडवे येत असेल मंत्रालयावर मोर्चा काढणार : शेखर गोरे

माण तालुक्याला मंजूर असलेली एमआयडीसी कोरेगावला नेण्याचा या सरकारचा डाव आहे. सरकार कोणाचे ही असो, माणच्या विकासामध्ये कोणी आडवे येत असेल तर सामान्य नागरिकांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासह मंत्रालयावर मोर्चा काढू, असा इशारा शिवसेना नेते शेखर गोरे यांनी दिला आहे.

esahas.com

महाबळेश्वर तहसीलदारांचा प्रताप; खाजगी गाडीला लावला अंबर दिवा

महाबळेश्वर तहसीलदार यांनी पदाचा गैरवापर करून खाजगी गाडीवर बेकायदेशीर अंबर दिवा लावल्याप्रकरणी सातारा वाहतूक शाखेने कारवाई केली आहे.

esahas.com

शाहूपुरी चौक अतिक्रमणांच्या विळख्यात

सातारा शहरातील शाहूपुरी चौक परिसरात अतिक्रमणे बोकाळली असून पालिकेने या अतिक्रमणांवर कारवाईचा दंडुका उगारावा, अशी मागणी समस्त शाहूपुरीवासियांकडून होत आहे.