Satara

esahas.com

खंबाटकी घाटात खासगी प्रवासी बस उलटली; चार जखमी

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात सातारा बाजूकडे जाताना पहिल्याच वळणावर खासगी बस संरक्षक कठडा तोडून रस्त्याच्या खाली दहा फूट खोल पलटी झाली. या अपघातात चार प्रवासी जखमी झाले आहेत. बाजूला खोल दरी नसल्याने मोठा अनर्थ टळला.

esahas.com

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाला सश्रम कारावासाची शिक्षा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी न्यायालयाने आत्माराम लक्ष्मण पाचपुते, रा. पाचपुतेवाडी, ता. पाटण याला कलम ३५४ नुसार दोषी धरून १ वर्ष सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस साधा कारावास, पोक्सो कलम ८ नुसार ३ वर्ष सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड, दंड न दिल्यास १ महिना साधा कारावास आणि पोक्सो कलम १० नुसार ५ वर्ष सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारवास अशी शिक्षा ठोठावली.

esahas.com

सदर बझार येथील बीफ हॉटेलच्या विरोधात नागरिक आक्रमक

सातारा शहरातील सदर बझार येथील बिस्मिल्लाह आणि मदिना या दोन हॉटेलमध्ये बीफ विक्री केली जाते. गेल्या महिन्यात सातारा नगर पालिकेने कारवाई करत ही दोन्ही हॉटेल सील केली होती. सातारा नगरपालिकेने अटी- शर्तीचे नियम घालून ही हॉटेल संबंधितांकडून लेखी लिहून घेत पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली. या बीफ हाॅटेल विरोधात स्थानिक नागरिक आक्रमक झालेले आहेत.

esahas.com

यादोगोपाळ पेठेमध्ये कमी दाबाने पाणी

यादोगोपाळ पेठ येथे अत्यंत कमी दाबाने पाणी येत असून गोल मारुती मंदिर परिसरात पाण्याची प्रचंड टंचाई आहे. त्यामुळे वैतागलेल्या महिलांनी नगरपालिकेत धाव घेऊन मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना निवेदन सादर केले.

esahas.com

सत्ताधाऱ्यांना डावलून भणंगमध्ये सर्व जागांवर अपक्षांचा झेंडा!

भणंग ग्रामपंचायतीत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक मच्छिंद्र क्षीरसागर यांच्या पाडळेश्वर पॅनेलला मतदारांनी नाकारले असून थेट सरपंच पद व अपक्षांच्या गळ्यात मतदारांनी विजयाची माळ घातली आहे. पॅनेलचा फक्त एक उमेदवार निवडून आला आहे.

esahas.com

आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटलांची पुन्हा निवड!

माथाडी काममगारांचे नेते, माजी आ. नरेंद्र आण्णासाहेब पाटील यांची अण्णासाहेब पाटील अर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचे पत्र आज शासनाने काढले आहे. त्यांच्या या निवडीने कराड पाटण तालुक्यातील समर्थकांनी फटाक्यांची आतीषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.

esahas.com

विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा

विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

राहत्या घरातून एक जण बेपत्ता

राहत्या घरातून एक जण बेपत्ता झाल्याची खबर सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

esahas.com

जुगार अड्ड्यावर छापा

सातारा बस स्थानकात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकून दोघांवर कारवाई केली आहे.

esahas.com

पाण्यात बुडून एकाचा मृत्यू

पाण्यात बुडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद वडूज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.