Karad

esahas.com

वानखेडेंची नोकरी जातेय की मलिक यांचे मंत्रीपद जातंय, ते पाहुया : रामदास आठवले

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची एक वर्षात नोकरी घालवणार असं विधान राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलं होतं. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. वानखेडेंची नोकरी जाते की नवाब मलिक यांचं मंत्रिपद जातं है पाहुया, असा खोचक टोला रामदास आठवले यांनी लगावला आहे.

esahas.com

आंतरराज्य मोटार सायकल चोरट्यास अटक

आंतरराज्य मोटार सायकल चोरट्याला ताब्यात घेण्यात कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे. त्याच्याकडून चोरीच्या 16 मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

esahas.com

कराड तालुक्यातील युवकांना 42 लाखांचा गंडा

कराड तालुक्यातील मसूर व उंब्रज भागात युवकांना 42 लाख 36 हजारांचा गंडा घातल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. ट्रेंडिंग कंपनीत गुंतवणूक केल्यावर तिप्पट फायदा मिळवून देण्याचे आमिष देण्यात आले होते. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल कण्यात आल्याची माहिती उंब्रज पोलिसांनी दिली.

esahas.com

अपघातात जखमी झालेल्या एकाचा मृत्यू

अपघातात जखमी झालेल्या एकाचा कराड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली.

esahas.com

बिबट्याचा वावर असणाऱ्या परिसराची वन अधिकाऱ्यांकडून पाहणी; नांदगाव येथे दहशत

ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे यांनी वनअधिकाऱ्यांना परिस्थितीचे गांभीर्य सांगितल्यानंतर शनिवारी रात्री वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नांदगावला भेट दिली. तसेच बिबट्याचा वावर असलेल्या परिसराची पाहणी करीत ग्रामस्थांना मौलिक सूचना केल्या.

esahas.com

मांडूळ व कासव विक्री करणार्‍या चौघांना अटक

मांडूळ व दुर्मिळ कासव तस्करी करणार्‍या चौघांना जेरबंद करण्यात सातारा वनविभागाला यश आले आहे. ही कारवाई ओगलेवाडी, ता. कराड येथे करण्यात आली.

esahas.com

कराडचे ट्रेकर सुहास पाटील यांचा ट्रेकिंग करतानाच मृत्यू

कराडातील सायकलीस्ट व उत्तम ट्रेकर, गुळाचे अडत व्यापारी सुहास श्यामराव पाटील (वय ५२) यांचा घारेवाडीचा धुळोबा डोंगरात ट्रेकींग करतानाच आज सकाली सातच्या सुमारास दुर्देवी मृत्यू झाला.

esahas.com

मद्यप्राशन करून आरडाओरडा केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हे

इंदोली, ता. कराड गावच्या हद्दीत इंदोली चौक येथे मद्यप्राशन करून आरडाओरडा केल्या प्रकरणी तीन जणांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

esahas.com

अस्तित्व लपवल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा

मसुर, ता. कराड येथील संजयनगर परिसरात घराच्या पाठीमागे अंधरात अस्तित्व लपवून चोरी सारखा एखादा गुन्हा करण्याच्या उद्देशाने आढळून आल्या प्रकरणी तीन जणांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com

इलेक्ट्रिक शॉक लागून एकाचा मृत्यू

म्हावशी, ता. कराड येथे आईस कंपनीत काम करीत असताना इलेक्ट्रिक शॉक लागून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.