maharashtra

इलेक्ट्रिक शॉक लागून एकाचा मृत्यू


One dies of electric shock
म्हावशी, ता. कराड येथे आईस कंपनीत काम करीत असताना इलेक्ट्रिक शॉक लागून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

कराड : म्हावशी, ता. कराड येथे आईस कंपनीत काम करीत असताना इलेक्ट्रिक शॉक लागून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १४ ऑक्टोंबर रोजी साडेसात वाजण्याच्या सुमारास म्हावशी येथील बालाजी आईस कंपनीमध्ये महेश लक्ष्मण चव्हाण, वय २३, रा. इंदिरानगर, पाटण. ता. पाटण इलेक्ट्रिक शॉक लागल्याने तात्काळ कराड येथील खाजगी रुग्णालयात घेऊन जाण्यात आले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.