maharashtra

अपघातात जखमी झालेल्या एकाचा मृत्यू


One died of injuries sustained in the accident
अपघातात जखमी झालेल्या एकाचा कराड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली.

कराड : अपघातात जखमी झालेल्या एकाचा कराड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिवाजी शंकर सुतार, वय ४८, रा. नांदलापूर, ता .कराड यांचा मुनावळे फाटा येथे अपघात होऊन त्यात ते जखमी झाले होते त्यांच्यावर कराड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची खबर विकास माने यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात दिली.