क्रीडा

esahas.com
क्रीडा

डॉ. ज्ञानेश्‍वर मोरे यांनी दुर्गम कांदाटी खोर्‍यातील महिलेची बोटीत केली यशस्वी प्रसूती

दुर्गम कांदाटी खोर्‍यातील पिंपरी तर्फ तांब गावच्या एकता जाधव यांची प्रसूती बामणोली आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्‍वर मोरे यांनी बोटीमध्येच यशस्वी केली. 

esahas.com
क्रीडा

जिल्ह्यात दिवसभरात 36 कोरोनाबाधित

जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 36 बाधितांची नोंद झाली असून, एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 177 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

esahas.com
क्रीडा

दहिवडीत आणखी दहा दिवस लॉकडाऊन

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दहिवडी शहरामध्ये सलग तीन दिवसांचा लॉकडाऊन पाळण्यात आला. आज मुदत संपताच पुन्हा 10 दिवसांचा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय प्रांताधिकार्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला.

esahas.com
क्रीडा

खटाव तालुक्यासाठी आरक्षण सोडत पुनःश्‍च जाहीर

खटाव तालुक्यातील 133 पैकी 120 गावकारभारी ठरविण्यासाठी पंचायत समितीच्या बचत सभागृहात आज जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे, तहसीलदार किरण जमदाडे, गटविकास अधिकारी रमेश काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली.

esahas.com
क्रीडा

‘दि वाई अर्बन बँके’च्या अत्याधुनिक वेबसाईटला भेट द्यावी

‘बँकिंग ग्राहकांच्या बदलत्या गरजा ओळखून दि वाई अर्बन को. आँप. बँकेने शताब्दी वर्षाचे औचित्य साधून आकर्षक (डायनॅमिक) वेबसाईट बँकेचे ज्येष्ठ संचालक डॉ. विनय जोगळेकर यांच्या हस्ते सुरू केली आहे. बँकेचे सभासद, खातेदार, कर्जदार व हितचिंतक यांनी नव्या आकर्षक स्वरूपातील वेबसाईटला अवश्य भेट द्यावी,’ असे आवाहन बँकेचे अध्यक्ष सीए. चंद्रकांत काळे यांनी केले. 

esahas.com
क्रीडा

जावळी तालुक्यात आज नव्याने 28 कोरोनाबाधितांची वाढ

जावळी तालुक्यात आज नव्याने 28 कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाबाधितांमध्ये कावडी 10, करंजे 2, करंदी 5, हातगेघर 1, आर्डे 1, कुडाळ 5, म्हसवे 1, पिपळी 1 करहर 2 असे एकूण 28 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान मोहिते यांनी दिली. 

esahas.com
क्रीडा

पाचगणी पोलिसांकडून दुचाकी चोरट्यास अटक

मोटारसायकल चोरी करणार्‍या आरोपीला पाचगणी पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून मोटारसायकल हस्तगत केली आहे. अमर चंद्रकांत गवळी (वय 30, रा. जुना पॉवर हाऊस, ता. महाबळेश्‍वर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

esahas.com
क्रीडा

जिल्ह्यात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचार बंदी

‘राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सातारा जिल्ह्यातील काही प्रमाणात रुग्णांची वाढ होत आहे. खबरदारीच्या उपापयोजना म्हणून सातारा जिल्ह्यात रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत संचार बंदी लागू केलेली आहे,’ अशी माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

esahas.com
क्रीडा

शिवरायांच्या ‘राज्यशैली’चे अनुकरण केल्यास ‘भारत’ महासत्ता बनेल

शिवगान स्पर्धेमुळे, शिवरायांच्या शौर्य, ध्यर्य, पराक्रम, बुद्धिचातुर्य, स्वयंशिस्त आदी गुणांचा प्रसार होऊन ते अंगीकारण्याची जाणीव जागृती झाली आहे. आगामी काळात शिवगान स्पर्धा अधिक व्यापक पद्धतीने आयोजित करण्यात आमचे नेहमीच सहकार्य राहील. तसेच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज एकमेवाद्वितीय राजे होते. त्यांच्या राज्यशैलीचे अनुकरण केल्यास भारत देश महासत्ता बनेल,’ असा आशावाद खा. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.

esahas.com
क्रीडा

छ. शिवरायांचा विचार म. फुल्यांनी रुजवला

छत्रपती शिवरायांचा इतिहास उजेडात आणण्याबरोबरच त्यांचा मानवी कल्याणाचा विचार महात्मा जोतिराव फुल्यांनी महाराष्ट्राच्या मातीत रुजवला. रायगडावरील छत्रपतींची समाधी शोधून जगातील पहिली जयंती त्यांनी साजरी केली. शिवरायांवरील पहिला पोवाडाही म. फुल्यांनी लिहिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्र लिहिताना पत्राची सुरुवात जयशिवराय या शब्दाने करत असत. त्यामुळे छ. शिवराय समजून घ्यायचे असतील तर म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आधी वाचले पाहिजेत,’ असे प्रतिपादन साहित्यिक अरुण जावळे यांनी केले.