क्रीडा

esahas.com
क्रीडा

निमसोडमध्ये जमिनीच्या वादातून तरुणाचा निर्घृण खून

कडेगाव तालुक्यातील निमसोड येथील जमिनीच्या वादातून सख्या चुलत भावाचा लाकडी दांडके डोक्यात घालून निर्घृण हत्या करण्यात आली शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. सूर्यकांत उर्फ सुरेश आत्माराम जाधव वय 35 असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सूर्यकांत यांचे चुलते भगवान दाजी जाधव वय 60 व त्यांचा मुलगा कैलास भगवान जाधव वय 42 ...

esahas.com
क्रीडा

‘बचतगटा’च्या माध्यमातून महिलांना स्वयंपूर्ण करणार्‍या ‘शीतलताई’..!

‘त्यांना’ ‘बचती’चं ‘बाळकडू’ लहानपणीच मिळालं अन् तीच ‘बचत’ आता त्यांची सवय झालीय. त्याच ‘बचती’च्या संकल्पनेतून ‘त्यांनी’ ग्रामीण भागात एक नव्हे तर चक्क चार ‘महिला बचत गटां’ची स्थापना करून महिलांचं एक नवीन जाळं विणलंय. याच बचतगटाच्या माध्यमातून ‘त्या’ नवनवीन उपक्रम राबवून महिलांच्या कलागुणांना वाव देत ‘त्यांना’ स्वयंपूर्ण/आत्मनिर्भर करताहेत...त्याच ‘शीतल’ताईंच्या प्रेरणादायी कहाणीवर 8 मार्च ‘जागतिक महिला दिना’च्या पूर्वसंध्येला टाकलेली ही अल्पशी नजर...

esahas.com
क्रीडा

केंद्र शासनाच्या विविध विकासाच्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी

‘केंद्र शासनाच्या  विविध विकासाच्या योजनांची  योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी. खास करून ग्राम विकासाच्या योजनांवर भर द्यावा.जेथे विकासाच्या योजना राबविण्यात अडचणी येतील, त्या सोडविण्यासाठी केंद्र शासनाच्या विभागांशी समन्वय करून सोडविल्या प्रयत्न केला जाईल,’ अशी ग्वाही जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) अध्यक्ष तथा खा. श्रीनिवास पाटील व सहअध्यक्ष खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिली.

esahas.com
क्रीडा

कराड शहरातील तिसरी टोळी तडीपार

कराड ः कराड शहरातील सोळवंडे टोळी, झेंडे टोळी तडीपार केल्यानंतर आता पोलिसांनी मलकापूर भागातील जुनेद शेख व अमीर शेख यांच्या टोळीचे चार सदस्यांची तिसरी टोळी सातारा जिल्ह्यातून व सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा कडेगाव तालुक्यातून दोन वर्षा करिता हद्दपार केली. आहे. अशिष पडळकर, अनिकेत शेलार, इंद्रजीत पवार व सुदर्शन चोरगे अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत. मलकापूर भागातील जुनेद शे...

esahas.com
क्रीडा

केंद्राच्या सेंट्रल रोड फंड योजनेत जिल्ह्यातील अनेक कामांचा समावेश होईल

‘केंद्र सरकारच्या सेंट्रल रोड फंड योजनेतून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांना सातारा जिल्ह्यातील विविध विकासकामे मार्गी लावण्याविषयी विनंती केली असून, ना. नितीन गडकरी यांनी सेंट्रल रोड फंडामधून जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न येणार्‍या अंदाजपत्रकात केला जाईल, असे आश्‍वासन दिले आहे. ना. गडकरी यांचा दिला शब्द खरा करण्याचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यामुळे केंद्राच्या सेंट्रल रोड फंड योजनेत सातारा जिल्ह्यातील अनेक कामांचा समावेश होईल आणि त्याकरिता भरीव निधी मिळेल,’ असा

esahas.com
क्रीडा

प्रत्येक ज्येष्ठांनी कोरोना लस घेण्यासाठी आग्रही राहावे

‘महाबळेश्‍वर तालुका हा अतिदुर्गम असल्याने सर्व तालुक्यातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला कोरोना लस मिळायला हवी, याची खबरदारी आरोग्य विभागाने घ्यावी व प्रत्येक ज्येष्ठांनी ही लस घेण्यासाठी आग्रही राहावे,’ असे आवाहन ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे यांनी केले.

esahas.com
क्रीडा

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ‘वंचित’चे एक दिवसीय धरणे आंदोलन

केंद्र सरकारने शेती संदर्भात केलेले तीन कायदे हे शेतकर्‍यांच्या विरोधात आहेत. सदर कायदे रद्द करण्यात यावेत, या मागणीकरिता दिल्ली येथे दीर्घकाळ चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ‘वंचित बहुजन आघाडी’च्या वतीने खटाव तहसीलदार कार्यालय समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करून याबाबत निवेदन देण्यात आले. 

esahas.com
क्रीडा

कृष्णा कारखाना सातारा जिल्ह्यात सर्वाधिक महसूल कर भरण्यात आघाडीवर

कराड : जिल्ह्यात सर्वाधिक महसूल कर भरण्यात रेठरे बुद्रुक येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना आघाडीवर आहे. सन २०१९-२० या आर्थिक वर्षात कृष्णा कारखान्याने व्हॅट व जीएसटी करापोटी ८६ कोटी २१ लाख रूपयांचा भरणा करत, शासनाच्या तिजोरीत मोठी भर घातली आहे. शासनास सर्वाधिक महसूल उपलब्ध करून दिल्याबद्दल वस्तू व सेवाकर विभागाने कारखान्याचे विशेष अभिनंदन केले आहे. शासनाची तिजोरी मजबूत ...

esahas.com
क्रीडा

दरुजच्या सरपंचपदी नंदा खामकर तर उपसरपंचपदी रोहित लावंड यांची निवड

दरुज (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नंदा किसनराव खामकर यांची तर उपसरपंचपदी रोहित चंद्रकांत लावंड यांची बिनविरोध निवड झाली आहे. नंदा या वडूज वकील संघटनेचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. किसनराव खामकर यांच्या पत्नी आहेत. 

esahas.com
क्रीडा

ग्रामीण भागातील लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळणे गरजेचे 

‘शहरी लोकांच्या सुविधेसाठी मोठमोठे हॉस्पिटले असतात. मात्र, तुलनेने ग्रामीण भागात आरोग्याच्या अत्याधुनिक सोयी नाहीत. खासगी हॉस्पिटलच्या माध्यमातून अशा प्रकारच्या चांगल्या आरोग्य सुविधा मिळणे गरजेचे आहे,’ असे मत कोकण विभागाचे निवृत्त आयुक्त व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केले.