क्रीडा

esahas.com
क्रीडा

फलटण पालिकेचे दोन सफाई कर्मचारी कोरोनाबाधित

फलटण नगरपरिषदेमध्ये काम करणार्‍या दोन सफाई कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने नगरपरिषदेमध्ये एकच खळबळ उडाली असून, फलटण नगरपरिषद कार्यालय चोवीस तासांकरिता बंद करण्यात आले आहे.

esahas.com
क्रीडा

पळशी येथे ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत माण तालुक्यातील पळशी येथे वृक्षारोपण करण्यात आले.

esahas.com
क्रीडा

‘धनगर समाजा’तर्फे विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील तहसीलदारांना निवेदन

धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारी ऑल इंडिया धनगर महासंघ ही संघटना महाराष्ट्रात कार्यरत असून, आज त्यांच्यावतीने जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलदारांना धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया धनगर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.

esahas.com
क्रीडा

लॉकडाऊन काळातही वेड्या ‘बहिणी’ची रे वेडी ही माया..!

कोरोना विषाणूनं अवघ्या जगात हाहाकार उडाल्यानं संसर्ग टाळण्यासाठी शासनानं सर्वत्र ‘लॉकडाऊन’ जाहीर केला. त्यामुळं सर्वांना ‘घरबंद’ व्हावं लागलं. पण नोकरी अन् शिक्षणानिमित्त परशहरात ‘झेप’ घेतलेली ‘बहीण-भावंडं’ पुन्हा कुटुंबाच्या छायेखाली आली. बहीण-भावामध्ये कितीही भांडण अथवा चीड असली तरी दोघांमधील अतूट नात्यातील ‘प्रेम’ त्यांना एकत्र आणतं, हे पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. त्यामुळं लॉकडाऊनच्या निमित्तानं ‘बहीण-भावा’चं प्रेम अधिक वृद्धिंगत झाल्याचं पाहावयास मिळालं.

esahas.com
क्रीडा

त्याच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही

मी माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही, असं सांगत शरद पवार यांनी पार्थ यांना फटकारले आहे.

esahas.com
क्रीडा

संधी मिळाली नाही; मुंबईच्या क्रिकेटपटूने केली आत्महत्या

मुंबईतील एका क्लब क्रिकेटरने सोमवारी रात्री राहत्या घरी आत्महत्या केली. करण तिवारी असे या क्रिकेटपटूचे नाव आहे.

esahas.com
क्रीडा

‘स्वाभिमानी’ची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

2019-20 च्या गळीत हंगामाचे ऊस बिल व शेतकर्‍यांना वीज वितरणने आकारलेली अवाच्या सव्वा वीज बिले यामधून माफी मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी निदर्शने करण्यात आली.

esahas.com
क्रीडा

पाचगणी पोलिसांची विनाकारण फिरणार्‍या सुमारे एक हजार जणांवर कारवाई

राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पाचगणी पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेने विनाकारण बाहेर पडणारे, सामाजिक नियमांचे पालन न करणार्‍या बेजबाबदार सुमारे एक हजार दोन व्यक्तींवर गुन्हा नोंदवत 2 लाख 63 हजार 700 रुपयांचा दंड वसूल केला.

esahas.com
क्रीडा

कोरोनाच्या शिरकावाने पाचगणी पालिका कार्यालय कुलूपबंद

पाचगणी नगरपालिका कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाल्याने पालिका कार्यालय गेल्या दहा दिवसांपासून कुलूपबंद झाले आहे. तर कार्यालयीन कामकाज  ठप्प झाल्याने अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत.

esahas.com
क्रीडा

‘राजेंद्र माने फाउंडेशन’ची दातृत्वाची भावना कौतुकास्पद 

‘कोरोना विषाणूपासून नागरिकांचा बचाव व्हावा, यासाठी राजेंद्र माने फाउंडेशनतर्फे सर्वसामान्य नागरिकांना मोफत मास्कचे वाटप करण्यासाठी 1500 मास्क देऊन आपली दातृत्वाची भावना सिद्ध केली आहे. आगामी काळात त्यांनी येथील भूमिपुत्रांना स्पर्धा परीक्षांचं ज्ञान देण्यासाठी पुढे यावे,’ असे प्रतिपादन महाबळेश्‍वर-वाई-खंडाळा मतदार संघाचे आ. मकरंद पाटील यांनी केले.