महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

दोन दुचाकींचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर

सातारा-रहिमतपूर रस्त्यावरील शहरालगत दत्तनगर कॅनॉल परिसरात प्राथमिक माहितीनुसार दोन दुचाकींचा अपघात होवून दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातामध्ये एकजण गंभीर जखमी झाला असून मृतांची रात्री उशीरापर्यंत ओळख पटवण्याचे काम सुरु होते.

esahas.com
महाराष्ट्र

जाचहाट केल्याप्रकरणी विवाहितेची पतीविरोधात तक्रार

विवाहितेने जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

एमआयडीसी परिसरातील बंद घर फोडून सुमारे दीड लाखांची घरफोडी

एमआयडीसी परिसरातील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे दीड लाख रुपयांची घरफोडी केली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

तलवार बाळगल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

तलवार बाळगल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

पोलिसांचे असेही पोलिसिंग

शाहूपुरीतील रांगोळी कॉलनी येथे वाहनाची धडक विद्युत पोलला बसल्यानंतर झालेल्या दुर्घटनेत विद्युत वाहक असणारी तार तुटली व ती रस्त्यावर पडली. ही बाब रात्रगस्त जाणार्या पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती तात्काळ महावितरण विभागाला दिल्यानंतर त्यांनी दुरुस्ती केली.

esahas.com
महाराष्ट्र

ग्रेड सेपरेटरमध्ये दोन दुचाकींचा अपघात; दोनजण जखमी

पोवईनाका येथील ग्रेड सेपरेटरमध्ये दोन दुचाकींचा अपघात झाला असून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

हळद खरेदी करणाऱ्या सांगलीच्या व्यापाऱ्याला सातारा पोलिसांकडून अटक

सातारा जिल्ह्यातील 26 शेतकऱ्यांकडून 44 लाख 87 हजार रुपयांची हळद खरेदी करून त्याची रक्कम न देणाऱ्या राजकुमार सारडा वय 50 राहणार विश्रामबाग सांगली याला सातारा तालुका पोलिसांनी गुरुवारी अटक केली. तालुका पोलिसांच्या पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून सारडा याला ताब्यात घेतले आहे.

esahas.com
महाराष्ट्र

देऊर सोसायटी अपहार प्रकरणातील आरोपीस अटक

देऊर विकास सेवा सोसायटी देऊर तालुका कोरेगाव येथे दोन कोटी 16 लाख 15 हजार 187 रुपयांच्या अपहार प्रकरणी चेअरमन संचालक व सचिव अशा एकूण 36 जणांवर आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तीन वर्षापासून फरार असणारा आरोपी विजय शांताराम कोकणे राहणार देऊर तालुका कोरेगाव याला सीआरपीसी कायदा कलम 82 प्रमाणे अटक करण्यात आली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

दोन वर्षांपूर्वी चोरी केलेली मोटरसायकल स्थानिक गुन्हे शाखेकडून हस्तगत; आरोपीस अटक

दोन वर्षांपूर्वी मोटरसायकल चोरलेल्या पोलिस अभिलेखावरील सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने संगमनगर परिसरातून अटक केली आहे. रमेश अशोक बिराजदार व 21 राहणार संगमनगर कॅनॉल याला पोलिसांनी पल्सर मोटार सायकलसह ताब्यात घेतले आहे.

esahas.com
महाराष्ट्र

बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वि. दा. सावरकर यांच्याबद्दल जे उदगार काढले आहेत. त्याचा गुरुवारी बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकाऱ्यांनी निषेध केला. पोवई नाका येथे राहुल गांधी यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.